टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup)बहुचर्चित सामना होता तो भारत आणि पाकिस्तानमधला (India vs Pakista) . रविवारी 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाक आमने सामने आले. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा भारताने सहज धुव्वा उडवला. तब्बल 61 धावांनी ही मॅच जिंकत भारताने दिमाखदारपणे सुपर-8 मध्ये धडक मारली आणि पाकिस्तानी खेळाडू हात चोळत बसण्यापेक्षा दुसरं […]
Archives for February 2026
Bigg Boss Marathi 6: रुचितावर जडलाय विशालचा जीव, सर्वांसमोर प्रेमाची कबुली देत म्हणाला…, दोघांच्या वयात अंतर किती?
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’चं घर आणि लव्ह अँगल समोर येणार नाही असं होणं… अशक्य आहे. आता ‘ बिग बॉस मराठी 6 ‘मध्ये देखील दोन स्पर्धकांमध्ये प्रेम बहरलं आहे. रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, रुचिता हिने आधीच विशाल याच्यासाठी मनात असलेल्या भावना अनुश्री […]
राजघराण्याची लेक… एका रात्रीत आली चर्चेत… अमीषा पटेलच्या भावासोबत अश्लील व्हिडीओ समोर येताच उडाली खळबळ
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या राजघराण्यातील आहेत. सांगायचं झालं तर, राजघराणं आणि त्यांची रॉयल्टी आता जवळपास संपत आहे. सध्या आपण अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जी राजघराण्यातील आहे आणि तिची आई आणि आजी देखील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होत्या… अभिनेत्रीने देखील बॉलिवूडला हीट सिनेमे दिले. पण एका अश्लील व्हिडीओमुळे सर्वकाही संपलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील अभिनेत्री […]
Maharashtra Election News LIVE : लाचखोरीचा प्रकार हा कलंक लावणारा, सखोल चौकशी सुरु : नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया
पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगे समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सादर केला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आलं आहे. तसंच या व्यवहारात मदत करणाऱ्या […]
तुम्ही द्राक्षे धुवून खात आहात का? स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
तुम्ही द्राक्ष खाता पण हेच द्राक्ष धुण्याची किंवा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का, नसेल माहिती तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती अगदी विस्ताराने देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की, द्राक्ष धुण्याची योग्य पद्धत काय आहे. द्राक्षे गुच्छांमध्ये वाढतात आणि त्यांची त्वचा पातळ आणि नाजूक असते, म्हणून रसायने […]
सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया, आमदारांना काय केलं आवाहन?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मंत्रिमंडळात त्यांची जागा घेतली आहे. त्यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची […]