• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Team India : भारताचं Super 8 फेरीचं वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 17, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 32 व्या सामन्यात बी ग्रुपमधील आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे तब्बल पावणे 3 तासांचा खेळ वाया […]

Filed Under: cricket

टिपू सुलतान वक्तव्य प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, भाजपावर मात्र सडकून टीका!

February 17, 2026 by admin Leave a Comment

Harshwardhan Sapkal : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारी विधाने केली होती. याच विधानांचा आधार घेत त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी करताना त्यांना लाज वाटली नाही का? असा सवाल करत सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी केली. […]

Filed Under: Latest News

Raveena Tandon : रवीना टंडनकडून 28 वर्षांपूर्वी मोठी चूक, आता तिच्याकडून खुलासा

February 17, 2026 by admin Leave a Comment

रवीन टंडन 90 च्या दशकातील बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यावेळी ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होती. रवीन टंडन त्याकाळी डान्सपासून अभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना टक्कर द्यायची. आजही रवीना टंडनचा जलवा कायम आहे. अलीकडेच रवीन टंडनने झूम टीव्हीला इंटरव्यू दिला. या चर्चेमध्ये तिने सांगितलं की, वर्ष 1998 मध्ये तिने करण जोहरचा ब्लॉकबस्टर […]

Filed Under: entertainment

Chardham Yatra: चारधाम यात्रेचा नवीन नियम, भाविकांकडून नोंदणी शुल्क घेणार? कधीपासून लागू नियम?

February 17, 2026 by admin Leave a Comment

Chardham Yatra Registration Fee: चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. चारधाम यात्रेच्या नोंदणी प्रक्रियेत यंदा बदल होणार आहे. बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी एक किमान नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. अर्थात याविषयीचा प्रस्ताव उत्तराखंड प्रशासनासमोर आहे. सरकार या नोंदणी शुल्काविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे.  एक दोन दिवसात चारधाम यात्रेसाठीची नोंदणी सुरू होणार आहे. देशभरातील लाखो […]

Filed Under: india

वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर औषधांऐवजी ‘या’ 3 फळांचे करा सेवन, त्वरित मिळेल आराम

February 17, 2026 by admin Leave a Comment

चुकीच्या जगण्याच्या शैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढतच आहे. बद्धकोष्ठता हा एक छोटासा शब्द वाटेल. पण ज्यांना दररोज या समस्येचा सामना करावा लागतो त्यांनाच समजू शकते की ही समस्या किती मोठी आहे. त्यातच बद्धकोष्ठतेची अनेक कारणे असू शकतात. खरं तर बद्धकोष्ठता तेव्हा होते जेव्हा तुमच्या आतड्यांची हालचाल कमी होते किंवा आतडे नियमितपणे काम करत नाही आणि शौचास […]

Filed Under: lifestyle

नाव ओढलं तर गप्प बसणार नाही..; भाजप प्रमुखांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, अखेर मागावी लागली माफी

February 17, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे भाजप प्रमुख नैनार नागेंद्रन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीनेही तीव्र संताप व्यक्त केला. नैनार यांनी ज्या अभिनेत्रीबद्दल टिप्पणी केली, ती त्रिशा कृष्णन आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्रिशा अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. राज्याच्या राजकारणात उच्च पदावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in