• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

IND vs NED : नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू? पाहा संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

February 17, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील आपला चौथा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया बुधवारी 18 फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाने याआधी सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी नेदरलँड्स विरुद्धचा सामना हा औपचारिकता आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग […]

Filed Under: cricket

GK : रस्त्यावर छोट्या लाईट्स का लावल्या जातात? त्यांना काय म्हणतात?

February 17, 2026 by admin Leave a Comment

नाव: रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला लावलेल्या या छोट्या चमकदार बटणांना तांत्रिक भाषेत 'रोड स्टड्स' (Road Studs) असे म्हणतात. मुख्य उद्देश: रात्रीच्या वेळी, धुक्यात किंवा पावसाळ्यात वाहनचालकांना रस्त्याची मार्गिका (Lane) आणि वळणे स्पष्टपणे दिसावीत, हा यांचा मुख्य उद्देश असतो. कार्य करण्याची पद्धत: या स्टड्समध्ये विशेष रिफ्लेक्टिव्ह शीट किंवा लेन्स बसवलेले असतात. जेव्हा गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश यावर […]

Filed Under: Latest News

अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान ICU मध्ये दाखल,कशी आहे आता तब्येत?

February 17, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास त्यांना लिलावती रुग्णालात भरती करण्यात आले आहे, त्यांना इमर्जन्सीत आणण्यात आले. त्यांच्यावर तेथेच उपचार सुरु करण्यात आले नंतर त्यांना तिसऱ्या मजल्यावरील आयसीयूत दाखल केले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार सलीम खान यांची तब्येत […]

Filed Under: entertainment

PM Modi : एआयमुळे नोकऱ्यांचं काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले एका वाक्यात उत्तर

February 17, 2026 by admin Leave a Comment

राजधानी नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जगभरातील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या एआय परिषदेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या थीमखाली या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच जागतिक विकासासाठी एआय महत्त्वाची भूमिका […]

Filed Under: india

सकाळी रिकाम्यापोटी केळं की खजूर खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

February 17, 2026 by admin Leave a Comment

बदलत्या जीवनशैलीत निरोगी शरीर राखण्यासाठी आपण विविध प्रकारचे पदार्थ खातो जे पौष्टिकतेचे भांडार मानले जातात. केळी आणि खजूर हे त्यापैकीच एक आहेत. परंतु कधीकधी आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. पण तज्ञांचा सल्ल्यानुसार जर तुम्ही सकाळची सुरूवात योग्य अन्नाने केली तर तुमची पचनसंस्था सुरळीत चालते. त्यामुळे तुम्हीही सकाळची सुरूवात ही फळं खाऊन […]

Filed Under: lifestyle

T20 WC 2026: सुपर 8 फेरीपर्यंत झिम्बाब्वेचा प्रवास कसा राहिला? कोणते विक्रम नोंदवले? जाणून घ्या

February 17, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला नसता. पण आता झिम्बाब्वेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आशेवर पाणी टाकत एन्ट्री मारली आहे. श्रीलंकेनंतर ब गटातून झिम्बाब्वे सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला आहे. साखळी फेरीत शेवटचा सामना श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in