आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 35 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नामिबिया आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही टीम ए ग्रुपमधील आहेत. ए ग्रुपमधून सुपर 8 फेरीत गतविजेत्या टीम इंडियाने धडक दिली आहे. तर उर्वरित एका जागेसाठी यूएसए, पाकिस्तान आणि नेदरलँड्स […]
Archives for February 2026
तुम्ही FD करताय का? सर्वोत्तम बँक FD कोणती, जाणून घ्या
गुंतवणुकीसंदर्भात कोणताही निर्णय घेताना त्याचा आपल्याला लाभ कसा होईल, नुकसान तर नाहीये ना, कधी पैसे किंवा परतावा मिळेल, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला बँक एफडी करायची असेल तर ही बातमी वाचा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम एफडी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा बँक […]
बॉयफ्रेंडचा धोका, 2 वेळा अबॉर्शन, चेहऱ्यात 67 काच… प्रसिद्ध अभिनेत्रीची धक्कादायक स्टोरी, आता कशी जगते?
आज महिमा चौधरी या अभिनेत्रीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. कधीकाळी या अभिनेत्रीने संपूर्ण बॉलिवुडवर राज्य केले. आता मात्र ती लाईमलाईटपासून दूर आहे. कधीकाळी तरुणांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीला मात्र खासगी जीवनात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. महिमा चौधरीचा परदेस हा पहिला चित्रपट होता. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. […]
राजकारणात खळबळ, भाजपने काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष फोडला, मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट
देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भूपेन बोरा हे 22 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. बोरा यांच्यासह बरेच काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आसामध्ये […]
दुधात खजूर उकळून प्यायल्याने शरीरातील अनेक समस्यापासून मिळेल आराम, जाणून घ्या त्याचे फायदे
खजूर आणि दूध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला निरोगी शरीर राखायचे असेल तर फक्त दुधाऐवजी खजूर मिक्स करून उकळलेले दूध पिणे उत्तम ठरेल. कारण खजूर दूध केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील उत्कृष्ट आहे. कारण दोन्ही गोष्टी पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि एकत्र सेवन केल्यास त्यांचे फायदे दुप्पट होतात. चला तर आजच्या […]
Chamomile Tea : हा एक चहा प्या, आयुष्यात येईल सुखच सुख; सगळं टेन्शन होईल दूर!
आजकाल अनेकजण कॅमोमाईल या हर्बल ड्रिंगची सगळीकडे चर्चा होत आहे. मॅट्रिकरारिया कॅमोमिला या झाडाच्या सुकलेल्या फुलांपासून कॅमोमाईल टी तयार केला जातो. या चहामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात असे सांगितले जाते. या चहामध्ये एपिजिनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे लवकर झोप येते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो, असे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर कॅमोमाील टी पिल्याने […]