वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव […]
Archives for February 2026
SL vs ZIM T20 WC Live Score : झिंबाब्वे चौथ्या सामन्यासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला लोळवणार?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत बुधवारी 18 फेब्रुवारीला पाकिस्तानने नामिबियावर मात केली. पाकिस्तानने या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश मिळवला. पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहचणारी आठवी टीम ठरली. यासह सुपर 8 चं चित्र स्पष्ट झालं. आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने बाकी आहेत. गुरुवारी 19 फेब्रुवारीला 3 सामने होणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात […]
‘चिमणी पाखरं’मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक ‘अंजू’ आठवतेय का? पाहा सध्या काय करते
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर मुख्य भूमीकेत असणारा ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आठवत असेल. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह बाळ धुरी, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी या सारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. या कलाकारांसोबत चार बालकलाकार चित्रपटात […]
आई-वडील, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचा मोबाइल नंबर, सोशल मीडिया अकाऊंट्स वापरणं पडेल महागात! होऊ शकतो तुरुंगवास
आजकाल घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वत:चा मोबाइल फोन आणि स्वत:चा मोबाइल नंबर असतो. अनेकांचे सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सवर अकाऊंट्स असतात. तसंच मोबाइल नंबर हा बँक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही गोष्टींशी जोडलेला (Linked) असतो. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, की जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंट […]
घरी बनवा प्रथिने आणि फायबरयुक्त हेल्दी पिझ्झा, जाणून घ्या संपुर्ण रेसिपी
आजकाल वाढदिवस साजरा करणे असो वा कोणताही आंनदाचा क्षण आपल्यापैकी अनेकजण पिझ्झा मागवून पार्टी करत असतात. मात्र बाजारात मिळणाऱ्या पिझ्झाचा बेस नेहमीच रिफाइंड मैद्यापासून बनवला जातो. म्हणूनच काही फिटनेस व डाएट करणारी लोकं असा पिझ्झा अनहेल्दी मानतात. कारण मैदा बेस पिझ्झा जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढते. ग्लूटेनची समस्या असलेल्या लोकांना पिझ्झा खाल्यास समस्या निर्माण […]
PAK vs NAM: पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने केली नामिबियन गोलंदाजांची धुलाई, 57 चेंडूत ठोकलं शतक
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरो सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले आहेत. तसं पाहिलं तर नामिबियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या सामन्याकडे अमेरिकेचं लक्ष लागून आहे. कारण हा सामना पाकिस्तानने गमावला तर अमेरिकेला सुपर 8 फेरीत स्थान मिळेल. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याचं महत्व […]