आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता 20 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे.सुपर 8 मधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 21 फेब्रुवारीपासून एकसेएक सामने पाहायला मिळण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य […]
Archives for February 2026
रेल्वे रुळावरील पिवळ्या रंगाच्या सिग्नलचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!
आपल्या देशात रेल्वेचं मोठं आणि विस्तृत असं जाळं आहे. भारतात एका मिनिटात शेकडो रेल्वे धावत असतात. प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन केल जात असल्यामुळेच भारतातील या रेल्वे यशस्वीपणे प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासासाठी रेल्वेरुळावर लागलेले सिग्नल आणि संकेत खूप महत्त्वाचे असतात. रेल्वेचा पुढचा प्रवास कदी चालू करायचा आणि कुठे रेल्वे थांबवायची हे याच सिग्नल आणि संकेतांवरून लोकोपायलटला […]
ज्येष्ठ दिग्दर्शकाचं निधन, घरात आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीमुळे शेजारच्यांनी केली पोलिसांकडे तक्रार
ज्येष्ठ दिग्दर्शक एम. एम. बेग यांचं निधन झालं आहे. हिंदी सिनेसृष्टत ते त्यांच्या दमदार कामगिरीमुळे आणि बालकलाकार गुड्डूचे वडील म्हणून ओळखले जायचे. बेग हे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी जवळपास आठवडाभरापूर्वीच आपले प्राण सोडले होते. त्यांचे पब्लिसिस्ट हनी जावेरी यांनी याबद्दलची माहित दिली. एम. एम. बेग हे 70 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते […]
आग्रा किल्ल्यात शिवरायांचे स्मारक होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. त्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांनी स्वत:ची गनिमीकाव्याने सुटका करुन घेतली. त्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली होती. त्यासाठी जागा अधिगृहीत करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. येथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येईल. आणि २०३० ला नरेंद्र मोदी हे आग्रा किल्ल्यावर येतील आणि त्यांच्या […]
मार्चमध्ये कुठे फिरायला जाणे ठरेल बेस्ट,या ठिकाणी जा, मनाची शांती अनुभवा
आपला भारत देश इतका विविधतेने नटलेला आहे की संपूर्ण भारत फिरायला गेले तरी आयुष्य कमी पडेल.जर तुम्ही हवामानानुसार विविध जागांना एक्सप्लोर करु इच्छीता तर तुम्ही प्रत्येक जागेची वाईब चांगल्या प्रकारे अनुभवू शकता. जर मार्च महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा प्लान आखत असाल तर काही पर्यटन स्थळे तुम्हाला या लेखात सूचवत आहोत. चला तर पाहूयात ही ठिकाणे […]
जाळा फक्त ही एक छोटीशी वस्तू, पुन्हा वर्षभर घरात येणार नाही साप, गावात कोणाकडेही सहज मिळेल
भारतामध्ये विविध प्रजातींचे साप आढळतात, त्यामध्ये काही हे विषारी असतात, तर काही निमविषारी तर काही हे बिनविषारी असतात. मात्र अनेक प्रजातीच्या सांपामध्ये बऱ्यापैकी साम्य दिसत असल्यानं कोणता साप हा विषारी आहे? आणि कोणता साप बिनविषारी आहे? हे ओळखण्यात आपण मोठी चूक करतो, अशा परिस्थितीमध्ये विषारी सापांचा दंश झाला तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ […]