T20 World Cup 2026 Super 8 : T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलय. सलग चार विजयांसह टीम सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया ग्रुप-1 चा भाग आहे. सुपर 8 राऊंडला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाची ग्रुप 1 मध्ये खूप चर्चा आहे. कारण याला ग्रुप ऑफ डेथ सुद्धा म्हटलं जातं. या ग्रुपमध्ये […]
Archives for February 2026
T20 WC 2026 : या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका एकमेव टीम ज्यांच्यासोबत अशी घटना नाही घडली, टीम इंडिया लिस्टमध्ये टॉपवर
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्य एकूण 20 टीम सहभागी झाल्या आहेत. यात आठ टीम्सनी दुसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय केलय. या दरम्यान एक इंटरेस्टिंग आकडा समोर आलाय. त्याने प्रत्येकजण हैराण आहे. एक असा आकडा ज्यामुळे दक्षिण आफ्रिका इतर टीम्स पेक्षा वेगळी ठरते. (PHOTO CREDIT- PTI) दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये चार सामने जिंकले आहेत. ग्रुपमध्ये टॉप करुन सुपर-8 […]
प्रचंड बोल्ड चित्रपट, नाव ऐकूनच सापडला वादात, भारतात घालण्यात आली बंदी, पण विदेशात ठरला सुपरहिट
हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे असतात, जे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. देशांतर्गत बंदीला सामोरे जातात; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळवतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 1996 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Kama Sutra: A Tale of Love’. हा केवळ चित्रपट नव्हता तर प्रदर्शित झाल्यापासूनच तो एक मोठा सांस्कृतिक आणि सेन्सॉरशिपविषयक वाद ठरला. 16व्या शतकाच्या ऐतिहासिक […]
Seema Haider : सीमा हैदरचा हिंदू रक्षा दल करणार भव्य सत्कार, बक्षीसही मिळणार, समोर आलं मोठं कारण
सीमा हैदर आणि सचिन मीणा हे कपल सोशल मीडियावर चांगलंच चर्चेमध्ये असतं, काही दिवसांपूर्वीच सचिन मिणाने नवीन घर घेतलं, या घरात मोठ्या थाटात सीमा हैदर आणि सचिन मीणा यांचा प्रवेश झाला. सीमा हैदर ही पाकिस्तानची नागरिक आहे, ऑनलाईन गेमदरम्यान सचिन आणि सीमाची ओळख झाली होती, त्यानंतर तीने पाकिस्तान सोडलं, नेपाळमार्गे ती भारतात आली. त्यानंतर तीने […]
वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पीठाच्या ऐवजी काय खावे?
वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात घेतल्या जाणाऱ्या उर्जेचे (कॅलरीज) प्रमाण आणि खर्च होणाऱ्या उर्जेतील असमतोल. आपण जेवढ्या कॅलरीज खातो त्या जर शरीराने वापरल्या नाहीत, तर त्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि वजन वाढते. जास्त प्रमाणात तेलकट, गोड, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन हे प्रमुख कारण ठरते. शारीरिक हालचालींचा अभाव […]
मंत्रालयात लाचेसाठी सिक्रेट कोड? 1 रेष म्हणजे 1 लाख?
मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल दुकानदारांकडून लाच घेण्यासाठी एक सिक्रेट कोड वापरला जात होता, असा आरोप आहे. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत. मेडिकल चालकांकडून पैशांची मागणी करताना, कागदपत्रांवर एक रेष मारल्यास ५० हजार रुपये, […]