अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे पत्नी सुनीता अहुजाकडून त्याच्यावर विवाहबाह्य संबंधासारखे गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे गोविंदा चक्क दिवाळखोरीत गेल्याची चर्चा सुरू झाली. गोविंदाचा पडता काळ सुरू झाल्याचं अनेकांनी म्हटलं आणि यासंदर्भातील बातम्याही समोर आल्या. आता यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत विनयने […]
Archives for February 2026
T20i World Cup 2026 : झिंबाब्वेच्या विजयानंतर सिकंदर रझाचा विंडीजला इशारा, भारतासाठी धोक्याची घंटा, कॅप्टन म्हणाला…
झिंबाब्वे म्हणजे लिंबूटिंबू टीम, असं चित्र क्रिकेट विश्वात पाहायला मिळत होतं. मात्र स्वत: झिंबाब्वेने हे चित्र बदललं आहे. झिंबाब्वेने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाची नवी ओळख तयार केली आहे. एकेकाळी झिंबाब्वे म्हणजे तगडा संघ, अशी प्रतिमा होती. मात्र गेल्या काही वर्षात झिंबाब्वे रसातळाला गेली होती. मात्र सिकंदर रझा याने त्याच्या नेतृत्वात झिंबाब्वेला काही प्रमाणात गतवैभव प्राप्त […]
बँक लॉकरमधून दागिने चोरीला गेले? आता टेन्शन सोडा; RBI चा नवा नियम काय?
आपण अनेकदा आपल्या कष्टाची कमाई, सोने, चांदीचे दागिने सुरक्षित राहावेत म्हणून आपण बँकेच्या लॉकरचा आधार घेतो. मात्र जर याच लॉकरमधून चोरी झाली तर? टेन्शन आलं ना… पण आता याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अनेकदा बँका अशावेळी आमची जबाबदारी नाही असे सांगून हात वर करतात. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांच्या […]
एकमेव अभिनेता, जो पुरुष असूनही त्याला मिळाला बेस्ट एक्ट्रेसचा पुरस्कार, अभिनय पाहून फ्रान्समध्ये झालेलं कौतुक
चित्रपटसृष्टीत अनेकदा एखाद्या कलाकाराचे पात्र इतके प्रभावी ठरते की त्या पात्रामुळेच त्याला ओळख मिळते. हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडणारे दिवंगत अभिनेते निर्मल पांडे हे अशाच कलाकारांपैकी एक होते. विशेष म्हणजे, ते पुरुष अभिनेते असूनही त्यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला होता. ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक घटना ठरली. 1997 […]
आधार कार्डसारखा नंबर ‘या’ शहरातील जमिनींना देणार, जाणून घ्या
जमिनीचा वाद रोखण्यासाठी दिल्ली सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता राजधानीतील प्रत्येक जमिनीला 14 अंकी विशेष क्रमांक देण्यात येणार आहे. या युनिक नंबरला ‘भू-आधार’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्याचे खरे नाव युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा ‘ULPIN’ असे आहे. राज्याच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल […]
संत्र्याचे रिफ्रेश टेस्ट आणि क्रिमी टेक्सचर असलेल ‘हे’ डेझर्ट इफ्तारसाठी करा ट्राय, जाणून घ्या सोपी झटपट रेसिपी
रमजानच्या पवित्र महिना सुरू झालेला आहे. विशेषतः इफ्तार दरम्यान अनेक मुस्लिम बांधव त्यांच्या घरी इफ्तार पार्टी आयोजित करतात, ज्यासाठी विविध पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये मसालेदार आणि चटपटीत पदार्थ तसेच डेजर्ट असे असंख्य पदार्थ बनवतात. पण काहीजण हे डेजर्ट बनवायला कंटाळा करतात कारण की डेजर्ट बनवणे म्हणजे खूप वेळाखाऊ प्रकार आहे असे काहींना वाटते. त्यामुळे […]