राज्यसभेत शिवसेनेचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी किमान दोन खासदारांची आवश्यकता असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राऊत यांच्या मते, एकटा खासदार सभागृहात पूर्णपणे प्रभावी ठरू शकत नाही. प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला आपला मुद्दा योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी दोन खासदारांची गरज आहे. राऊत यांनी यावेळी काँग्रेस […]
Archives for February 2026
IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध सहाव्या बॉलरचा नाद करु नका, भारताच्या मोठ्या खेळाडूचा सूर्या-गंभीरला मोलाचा सल्ला
उद्या 1 फेब्रुवारी टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 राऊंडमधील भारतीय क्रिकेट संघाचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय मिळवला. आता वेस्ट इंडिज विरुद्ध सामना करो या मरो आहे. क्वार्टरफायनलच म्हणा. हरणारी टीम थेट बाहेर जाईल. त्यामुळे […]
गॅस आणि Constipation सारख्या समस्यांना बोला बाय बाय….. फक्त एका क्लिकवर
व्यस्त जीवनशैलीतील छोट्या सवयी आरोग्यास दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवू शकतात. अशा परिस्थितीत, सकाळी एक साधे परंतु अतिशय प्रभावी पेय वेलनेस रूटीनचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते. तज्ञ अशा एका निरोगी पेयाचे सेवन करण्याची शिफारस करतात, जे एका जातीची बडीशेप, ओवा आणि दालचिनी यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. नॅशनल हेल्थ मिशनच्या मते, एक साधे परंतु प्रभावी सकाळचे […]
Vijay Divorce Rumours: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीमुळे मोडणार विजय याचा 27 वर्षांचा संसार, बायकोचे गंभीर आरोप
Thalapathy Vijay Divorce Rumours: साउथ सुपरस्टार थलपती विजय याच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे ‘जन नायगन’ सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या बायकोने अभिनेत्याने गंभीर आरोप केले आहे. ज्यामुळे घरातील प्रकणर आता कोर्टात पोहोचलं आहे. विजय याची पत्नी संगिता हिने अभिनेत्याचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप केले आहे. त्यामुळे विजय आणि संगिता […]
Colourful Holi: या देशात धुळवड नाहीच, रंग खेळला तर थेट तुरूंगवास
Colourful Holi: होळी, धुळवड, रंगपंचमी हा भारतीय समाजाचा एक महत्त्वपूर्ण रंग आहे. या सणात आनंद आहे. दुख विसरून, नात्यातील दुरावा विसरून, अपमान विसरून एकत्र येण्याची शिकवण मिळते. एकमेकांना रंग लावत आनंद साजरा करण्यात येतो. घराघरात, मैदानात, गल्लीत रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी धुळवडीला मिरवणूक काढली जाते. देवाला रंग लावल्या जातो. मिठाई वाटली जाते. पण […]
‘या’ 5 भाज्यांची सालं सोलून खाल्ल्यास आरोग्यदायी फायद्यांपासून राहाल वंचित, जाणून घ्या
रोजच्या धकाधकीच्या या जीवनात आपलं आरोग्य तंदूरस्त राहवं यासाठी अनेक निरोगी आहारचं सेवन करत असतो. अनेक भाज्या, फळं आपण आपल्या डाएटमध्ये समावेश करतो. पण कधी निरोगी आहाराच्या नादात असे काही करतो की आरोग्यदायी फायद्यांपासून आपण वंचित राहतो जे आपल्याला कळतच नाही. कारण बऱ्याचदा भाज्या बनवताना आपण काही भाज्यांची सालं सोलून भाजी बनवतो आणि खातो. पण […]