भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर झपाट्याने वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे OpenAI यांनी जाहीर केलेला ताजा अहवाल. या अहवालानुसार भारतातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे ChatGPT संदेश 18 ते 24 वयोगटातील तरुणांकडून पाठवले जातात. एकूण पाहता, 30 वर्षांखालील वापरकर्ते सुमारे 80 टक्के अॅक्टिव्हिटी चालवत आहेत. त्यामुळे भारतातील तरुण पिढी AI साधनांचा […]
Archives for February 2026
हे एक कटू सत्य…; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्मृतीचे संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले आहे. आता टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिने ८२ धावांची जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. […]
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉकची अंमलबजावणी होत आहे. गेल्या […]
44 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याचा शेवटचा सीन ठरला टर्निंग पॉइंट, थिएटरमध्ये सर्वच रडले, आजही त्याच सीनसाठी लोक..
Bollywood Most shocking climax Scene: हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट ज्याचा शेवट पाहून प्रेक्षक प्रचंड रडले. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आले होते पाणी. 141 मिनिटांच्या या चित्रपटाने रचला होता इतिहास. ठरला होता ब्लॉकबस्टर. चित्रपटाची कथा पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये करायचे गर्दी. आम्ही 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेला ‘सदमा’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट आजही हिंदी […]
अमेरिका इराणचे सर्वोच्च नेता खामेनेई आणि त्यांच्या मुलाला कसं मारणार? प्लॅन समोर, जगभरात मोठी खळबळ
इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, अशी स्थिती आहे, अमेरिकेनं मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात आपलं सैन्यबळ वाढवलं आहे. दोन युद्ध नौका देखील तैनात करण्यात आल्या असून, शेकडो फायटर जेट पाठवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये, इराणला रशिया आणि चीनची साथ मिळत […]
Skipping केल्याने आरोग्यास किती आणि कसे होतात फायदे? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
Skiping: वजन कमी करण्यासाठी लोक त्यांच्या वर्कआउट रूटीनमध्ये स्किपिंग (दोरी उडी) चा समावेश करतात. हा एक उत्कृष्ट उच्च-तीव्रतेचा कार्डिओ वर्कआउट आहे जो 10 – 15 मिनिटांत 100 – 150 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकतो. जर तुम्ही महिनाभर दररोज स्किपिंग करत असाल तर त्याचे परिणाम केवळ वजनावरच नव्हे तर एकूण फिटनेसवर देखील स्पष्टपणे दिसून येतात. […]