सोशल मीडियावर हैराण करून टाकणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून तर आपण थक्क होऊन जातो. सध्या एका ट्रॅव्हल व्लॉगरचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये चक्क सापाला कापून त्याची खमंग आणि रुचकर असे खाद्यपदार्थ तयार करताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा […]
Archives for February 2026
IND vs SA : भर मैदानात फुल्ल राडा, सुंदर-मिलर भिडले, काय झालं? पाहा व्हीडिओ
टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हाव लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बॉलिंगनेही कमाल करत भारताला 18.5 ओव्हरमध्ये 111 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांनी विजय मिळवला आणि सलग पाचवा सामना जिंकला. भारताचा हा टी […]
Red Book : लाल पुस्तकातला गुप्त उपाय, या गोष्टी केल्यास व्हाल कर्जातून मुक्त!
आजकाल महागाई खूप वाढत आहे. पगार मात्र तेवढाच असून खर्चात जास्त वाढ झालेली आहे. नोकरी करणारे बरेच लोक खूप धडपडत आहेत. परंतु अजूनही त्यांची स्वप्न अधुरीच राहात आहेत. अशा लोकांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. अशा स्थितीत तुम्हाल लाल पुस्तक आणि या पुस्तकात दिलेले सोपे उपाय मदतीला येऊ शकतात. या उपयांमुळे शनी, चंद्र, […]
नाना पाटेकर, सचिन खेडेकर नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्याने रचला इतिहास; एका चित्रपटासाठी तब्बल 15 पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद प्रभाकर ओक याने ऐतिहासिक कामगिरी करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’कडून अधिकृत मान्यता मिळवली आहे. एका मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा एकमात्र अभिनेता म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा विश्वविक्रम 14 जानेवारी 2026 रोजी अधिकृतरीत्या प्रमाणित झाला आणि त्याची नोंदही करण्यात आली. ही […]
जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर भारतही सापडणार मोठ्या संकटात, जगभरात बसणार मोठा हादरा
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे, अमेरिकेनं मीडल इस्टमध्ये आपल्या दोन युद्ध नौका तैनात कल्या आहेत. सोबतच शेकडो फायटर जेट देखील अमेरिकेकडून पाठवण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून वारंवार इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. इराणवर मर्यादित सैन्य करावाई करून त्यांच्यावर अणु करार करण्यासाठी दबाव आणायचा असा विचार डोनाल्ड ट्रम्प करत […]
कांद्यापासून ते बटाटे, स्किन केअर करताना या भाज्यांच्या रस पण उपयुक्त
तंदुरस्त राहण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतोच. तर भाज्या हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहेत, म्हणून तुमच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या एकूण आरोग्याला फायदा होतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कारण प्रत्येक भाज्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात जे तुमची त्वचा आतून […]