• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Assi : बलात्कारसारखा संवेदनशील विषय; दमदार कथेचा मिळतोय फायदा, ‘अस्सी’च्या कमाईत वाढ

February 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘अस्सी’ हा चित्रपट एका संवेदनशील मुद्द्यावर प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्याच दिवशी सकारात्मक रिव्ह्यू आणि चांगली ‘माऊथ पब्लिसिटी’ होत असतानाही या चित्रपटाची सुरुवात धीम्या गतीने झाली होती. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’, ‘थप्पड’ यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट बनवले आहेत. अशा मुद्द्यांवरील चित्रपटांना बॉक्स […]

Filed Under: india

Jasprit Bumrah : 3 विकेट्स-2 रेकॉर्ड्स, बुमराहची वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी, चौघांना पछाडलं

February 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारताला गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेने पराभवाचं पाणी पाजलं. दक्षिण आफ्रिकेने 188 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला 111 रन्सवर 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह या मोहिमेतील सलग पाचवा विजय […]

Filed Under: cricket

ZIM vs WI Super 8 Live Streaming : झिंबाब्वे सुपर 8 साठी सज्ज, विंडीज विरुद्ध कमाल करणार?

February 23, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 मधील सलामीचा सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे टॉसनंतर सामन्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे 2 तास आणि 20 मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं […]

Filed Under: Latest News

मृणाल ठाकुर Vs ऐश्वर्या रजनीकांत: धनुषची कथित गर्लफ्रेंड की पूर्व पत्नी कोणाकडे पाण्यासारखा पैसा? जाणून व्हाल अवाक्

February 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री मृणाल ठाकुर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने छोट्या पडद्यापासून अभिनयास सुरुवात केली, आज अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामिल आहे. मृणाल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतेच पण गेल्या काही दिवसांपासून मृणाल खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा सुपरस्टार धनुष याच्यासोबत रंगली आहे. अनेक ठिकाणी दोघांना […]

Filed Under: entertainment

American Tariff : अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज

February 23, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात केस हरल्यानंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला, ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाही तर […]

Filed Under: india

रिकाम्या पोटी वेलची पाणी प्या, ‘हे’ आश्चर्यकारक फायदे मिळवा

February 22, 2026 by admin Leave a Comment

स्वयंपाकघरात वापरला जाणारा वेलची हा एक सामान्य घटक आहे, जो केवळ अन्नाला चव देणाराच नाही तर आरोग्यासाठीही एक उत्तम बूस्टर देखील मानला जातो. गोड ते चविष्ट अशा सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. तर हिरव्या वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीराला असंख्य फायदे देतात. पण तुम्हाला माहित आहे […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in