महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र 2027 च्या निर्मितीसाठी एक महत्त्वाकांक्षी धोरणात्मक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचा मुख्य उद्देश राज्याच्या अर्थव्यवस्थेला 2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवणे आहे. यासाठी विशेष व्हिजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या अभिभाषणातून दिली आहे. यावेळी बोलताना […]
Archives for February 2026
IND vs SA T20 WC 2026 : ‘ही मोठी हार, त्यांच्यासाठी..’ सुनील गावस्कर यांनी सांगितलं भारताचं नेमकं काय चुकतय?
India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना हा खऱ्या अर्थाने गतविजेत्या भारतासाठी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पहिली परिक्षा होता. टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कपमधील सलग 12 विजयांना यामुळे ब्रेक लागला. 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 8 आणि 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये चार सामने जिंकले होते. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेने 76 […]
मुखायमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत नाशिकच्या आमदार सीमा हिरे, अतुल भातखळकर, शेलार, झिरवाळ, राम शिंदे आणि हिरामण खोसकर यांसारखे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या अधिवेशनादरम्यान, 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली […]
प्रेम की पाप? जेव्हा श्रीमंत दिग्दर्शकाने भाचीसोबत थाटला दुसरा संसार… बदनामीच्या भीतीने उचललं मोठं पाऊल
हिंदी सिनेमाला एक इतिहास लाभलेला आहे. दमदार सिनेमे आणि गाण्यामुळे हिंदी सिनेमांची ख्याती जगभरात पसरली आहे. हे फक्त हिंदी सिनेविश्वातील दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींमुळे शक्य झालं झालं. सांगायचं झालं तर, प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशात हिंदी सिनेविश्वातील कलाकारांच्या देखील आहे. हिंदी सिनेविश्वाने जगात स्वतःची ओळख तर निर्माण केलीच, पण समाजातील अशा अनेक परंपरा […]
जम्मू-कश्मीरात मोठी चकमक, चतरु वनात जैशच्या दोघा अतिरेक्यांना कंठस्नान
जम्मू- कश्मीरच्या किश्तवाड येथे सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. किश्तवाड या दुर्गम भागात सुरक्षा दलाने संयुक्त ऑपरेशन चालवत जैश-ए-महंमदच्या दोघा अतिरेक्यांना ठार केले आहे. ऑपरेशन ‘त्राशी-1’ अंतर्गत ही चकमक झडली असून यात दोन अतिरेकी जागीच ठार झाले असून घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्रास्रे आणि दारुगोळ्या जप्त करण्यात आला आहे. या भागात अतिरेक्यांचा अड्डा असून ते घुसखोरीच्या […]
मद्य पिणाऱ्या विदेशींचे लिव्हर हेल्दी, आणि न पिणाऱ्या भारतीयांना फॅटी लिव्हर कसा काय ?
पुरातन काळापासून प्रत्येक संस्कृतीत मद्यपानाला स्थान आहे. मानवाचे आणि मद्याचे नाते नेहमीच विचित्र राहिले आहे. यात संस्कृती, सामाजिक सवयी आणि शरीराची बनावट या तिघांची भूमिका मोठी असते. आपल्यातील अनेक लोक मर्यादित प्रमाणात मद्याचे सेवन करत असतात. परंतू तरीही भारतातील अनेकांना सध्या फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे एक प्रश्न मनात येतो की युरोपियन लोक भारतीयांपेक्षा […]