अजित पवार यांच्या विमान आधी झाडावर कोसळले आणि नंतर जमिनीवर आदळले अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला, मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी दृष्यमानता 2000 मीटर इतकी होती, तसेच दोन्ही पायलटला बारामती विमानतळावर […]
Archives for February 2026
IND vs WI : भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर काय? कोण उपांत्य फेरीत?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना करो या मरोच्या स्थितीत आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडिज यापैकी विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे, हे कळून येतं. हा सामना कोलकात्यातील प्रतिष्ठित ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. या […]
Tiago EV चे नवीन मॉडेल येणार, अपेक्षित फीचर्स, किंमत जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला आगामी एका नव्या कारविषयीची माहिती देणार आहेत. टाटा मोटर्स आपली सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार, Tiago EV नवीन अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी त्याच्या फेसलिफ्टवर म्हणजेच नवीन मॉडेलवर काम करत आहे. अलीकडेच Tiago EV चे नवीन मॉडेल टेस्टिंगदरम्यान पाहायला आले आहे. यावरून असे सूचित होते की नवीन Tiago EV पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश […]
29 वर्षांची ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्यावर करोडो चाहते फिदा, फोटो पाहून…
पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री हानिया आमिर काही दिवसांपूर्वी तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला. पाकिस्तानमधील Rawalpindi येथे तिचा जन्म झाला आहे. अत्यंत कमी वयात मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करून हानियाने आपल्या निरागस चेहऱ्याने आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. टीव्ही आणि चित्रपटांबरोबरच हानिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट्स आणि मजेशीर व्हिडिओंमुळे ती नेहमीच […]
PAK AFG War : पाक विरुद्ध युद्ध , अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदाराला भारतावर प्रचंड विश्वास, म्हणाल्या भारतचं यांची…
अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध सुरु असताना अफगाणिस्तानच्या माजी खासदार मरियम सोलेमानखिल यांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी भारताबद्दल प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला आहे. मरियम सोलेमानखिल या सध्या विजनवासात आहेत. म्हणजे त्यांचं वास्तव्य अफगाणिस्तानात नाहीय. “पाकिस्तानचा अनेक दशकांपासून दहशतवादाला असलेला पाठिंबा तसच त्यांच्या धोकादाय अणवस्त्रांबाबत भारताने आता निर्णायक भूमिका घ्यावी” अशी सोलेमानखिल यांनी मागणी केली आहे. […]
मुलांमध्ये हाडे दुखणे आणि कॅल्शियमच्या समस्या कशामुळे होतात?
बऱ्याचं मुलांना बर्याचदा त्यांच्या हाडांमध्ये वेदना होण्याची समस्या असते. खेळताना किंवा रात्री पायात वेदना होण्याची तक्रार करणे बर्याचदा सामान्य वाढीच्या वेदनांसाठी चुकीचे मानले जाते, परंतु प्रत्येक वेळी असे होणे आवश्यक नाही. काही प्रकरणांमध्ये, शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. कॅल्शियम हे मुख्य खनिज आहे जे हाडे आणि दात मजबूत करते. बालपणात […]