ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 24th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Archives for February 2026
Video : ट्रिस्टन स्टब्स भारतीय चाहत्यांवर भडकला, दुबेने षटकार मारल्यानंतर भर मैदानात घडलं असं काही
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारताचा विजयरथ अखेर दक्षिण अफ्रिकेने रोखला. साखळी फेरीत चार सामने जिंकून आलेल्या भारतीय संघाला सुपर 8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात दणका बसला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात बरंच काही घडलं. एक प्रसंग असा आला की दक्षिण अफ्रिकन खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला भारतीय चाहत्यांसोबत हुज्जत घालावी लागली. […]
होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, ‘या’ राशींना घ्यावी लागणार खास काळजी…
यावर्षी रंगांचा सण असलेल्या होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा एक खास योगायोग आहे. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांच्या मते, ग्रहणाची वेळ आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानली जाते. याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर, आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि आर्थिक निर्णयांवर होऊ शकतो. चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी संपेल. […]
Shahid Kapoor : 12 वर्षांपूर्वी शाहीदने जो चित्रपट FREE मध्ये केला, आज त्याचं डायरेक्टरच्या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 45 कोटी
Shahid Kapoor Movie : बॉलिवूडच्या टॉप एक्टर्समध्ये समावेश होणाऱ्या शाहिद कपूरने आपल्या 23 वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये पैशापासून लोकप्रियतेपर्यंत सर्वकाही मिळवलय. कुठल्याही चित्रपटात काम करण्यासाठी तो प्रचंड रक्कम आकारतो. तो बॉलिवूडचा हायेस्टपेड कलाकार आहे. काही काळापूर्वी त्याचा 'ओ रोमियो' चित्रपट रिलीज झाला. विशाल भारद्वाजने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी शाहिदने 45 कोटी रुपयांची […]
गेट उघडू नको… अन् दरवाज्यावर आली मृत्यूची बातमी; काय घडलं? डिलिव्हरी बॉय…
दिल्लीतील नजफगढ झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 25 वर्षांच्या तरुणाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर बोलताना त्याच्या आईने म्हटले की, ‘घरांमध्ये झाडू-पोछा करून, भांडी घासून मुलांना मोठं केलं. आता बसून जेवायची वेळ आली होती, तर कमावणारा मुलगाच निघून गेला.’ या घटनेनंतर त्यांच्या […]
शरीराला Detox करण्याची गरज आहे का? बाजारातील प्रॉडक्ट फायदेशीर? जाणून घ्या
बॉडी डिटॉक्सिफाइंगविषयी तुम्ही अ्नेकदा ऐकलं असेल. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये बॉडी डिटॉक्सिफाइंग करण्याचा बिझनेस जोरात सुरू आहे. ज्यूस, डाएट, डिटॉक्स टी, हर्बल सप्लीमेंट्स – शरीराला डिटॉक्स करण्याच्या नावाखाली अशी अनेक उत्पादने विकली जात आहेत, जी शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकून तुम्हाला निरोगी बनवतात असा दावा केला जात आहे, लोक अशी पेये मोकळेपणाने पीत […]