मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. आज सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या रोजच्या आयुष्याबद्दल कळतं. पण अनेक चाहत्यांना तर वर्षा उसगांवकर मेट्रोमध्ये दिसल्या. वर्षा उसगांवकर दिसताना प्रवाशांनी मोबाईल हाती घेतला आणि फोटो, व्हिडीओ काढू लागले. तर वर्षा उसगांवकर यांनी मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत अन्य मुलींनी देखील मेट्रोमध्ये रॅम्प […]
Archives for February 2026
Shoaib Akhtar : ‘ते म्हणजे माल्कम मार्शल नाहीत’ शोएब अख्तरने टीम इंडियाच्या पराभवासाठी या दोघांना धरलं जबाबदार, त्यांच्यावर तुटून पडला
सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडियाने निराशाजनक सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी दारुण पराभव केला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. टीम इंडियाच्या या प्रदर्शनावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जोरदार टीका केली आहे. शोएब अख्तरने या पराभवासाठी टीम इंडियाच्या दोन ऑलराऊंडर्सना जबाबदार धरलं आहे. हार्दिक […]
संतापजनक! मासे विकताना परप्रांतीयाने पँन्टमध्येच केली लघुशंका, धक्कादायक प्रकार समोर येताच…
ठाणे : परप्रांतीय मासेविक्रेत्याने केलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने मासेविक्री करताना पँन्टमध्येच लघुशंका केली आहे. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी उघडकीस आणला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र चीड व्यक्त केली जात आहे. हा प्रकार गंभीर असून अतिक्रमणविरोधी पथकाने अशा प्रकारे रस्त्यावर मेसेविक्री करणाऱ्यांविरोधात कठोर करवाई करावी, अशी मागणी […]
क्रॅश डाएट की आणखी काही..; श्रीदेवी यांच्या निधनामागच्या कारणाबद्दल बोनी कपूर यांनी केलेला खुलासा
बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांचं निधन दुबईत झालं होतं. त्या एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तिथे गेल्या होत्या. दुबईत त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याच हॉटेलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या कारणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले […]
सॅनिटायजरने प्रायव्हेट पार्ट जाळला, 3 दिवस अतोनात टॉर्चर; डेटिंग ॲपवरील पार्टनरने ओलांडल्या क्रूरतेच्या मर्यादा
आजच्या सोशल मीडियाच्या युगात जग जवळ आलं आहे, असं आपण म्हणतो.. सोशल मीडियामुळे संवाद सोपा झाला आहे हे खरं आहे, यामुळे अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं देखील समोर येत आहे. अनेक तरुणमुल डेटिंग ॲपवर पार्टनर शोधत असतात, पण डेटिंग ॲपवर भेटलेला पार्टनर कधी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करेल काहीही सांगता येणार नाही. आता देखील असंच […]
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी फिश ऑईलचे सेवन करावे की नाही?
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ही आजच्या जीवनशैलीशी निगडित सामान्य पण गंभीर समस्या आहे. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब सतत जास्त राहिल्यास हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे म्हणजे जास्त मीठाचे सेवन, तेलकट व प्रक्रिया केलेले अन्न, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणावपूर्ण जीवनशैली. दीर्घकाळ मानसिक ताण, चिंता आणि राग यामुळेही […]