• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Budget 2026 : तुमच्याही मनात भरेल अशी साडी! निर्मला सीतारमण यांचा ‘बजेट लूक’ पुन्हा चर्चेत, काय आहे साडीचे वैशिष्ट्ये

February 1, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्पाचं 2026 संसदेत वाचन सुरु केले आहे. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांची साडी नेहमीच चर्चेत असते. खरेतर, अर्थसंकल्पाच्या निमित्ताने त्या जी साडी नेसतात, त्यात भारताच्या संस्कृतीची छाप दिसते. यंदा अर्थमंत्र्यांनी बजेटच्या दिवशी हाताने विणलेली वांगी रंगाची कांचीवरम सिल्क साडी नेसली […]

Filed Under: india

Mardaani 3 : विलेन 4 पटीने दमदार..; राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’वर प्रतिक्रियांचा वर्षाव

February 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला क्राइम थ्रिलर ‘मर्दानी 3’ हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या रिव्ह्यूजवरून हा चित्रपट दमदार आणि थिएटरमध्ये बघण्यालायक असेल, असं दिसतंय. याची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर आपापली मतं मांडली आहेत. फेसबुक, ट्विटरवर […]

Filed Under: india

Horoscope Today 1 February 2026 : या राशींना अचानक आर्थिक लाभ, पण खर्चही वाढणार.. फेब्रुवारीचा पहिला दिवस कसा जाणार ?

February 1, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1 February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

मुंबई हादरली! रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार, मोठी खळबळ, तब्बल चार…

February 1, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडलीये, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची चौकशी करत आहेत. या घटनेने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. फक्त गोळीबारच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचीही घटना उघडकीस […]

Filed Under: entertainment

Budget 2026 LIVE Updates : आज 11 वाजता सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना बजेटमधून नक्की काय अपेक्षा

February 1, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडतील. इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जातोय. 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांबद्दल काही महत्वाच्या घोषणा होण्याचा अंदाज आहे. शेती बजेट 1.37 लाख कोटींपर्यंत वाढू शकतो. पीएम किसान, प्रधानमंत्री विमा योजना याकरिता […]

Filed Under: india

डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानचा इराणला दणका, वर्षानुवर्षे असलेले जुने संबंध तोडले

February 1, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पाकिस्तान नेहमी अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच आता अमेरिकेशी जवळीक साधत पाकिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी इराणला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानने इराणच्या सीमेवरील जुनी आणि महत्त्वाची व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 251
  • Page 252
  • Page 253

Primary Sidebar

Recent Posts

  • इंडस्ट्रीमध्ये पहिली ऑनस्क्रिन किसिंग सीन देणारी अभिनेत्री, चित्रपट ठरलेला वादग्रस्त, भारतात चित्रपटावर बंदी
  • आधी 167 कोटींच्या पेंटिंगने चर्चा, पुनावाला यांच्या सुनेकडे आहे तब्बल 126 कोटींची गुलाबी हिऱ्याची अंगठी
  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in