• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड, अवघ्या 10 तासात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या

February 1, 2026 by admin Leave a Comment

Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाशी संबंधित चार आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्यांना मुंबई गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या गंभीर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुण्यातील वारजे आणि कर्वेनगर परिसरातून […]

Filed Under: entertainment

Budget 2026 : कोणाला फायदा, कोणाचे नुकसान? अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; 10 मोठ्या घोषणा काय?

February 1, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य आणि उद्योगांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी काळात देशाचे चित्र बदलू शकणाऱ्या या घोषणांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक आरोग्य सुविधा आणि लघु उद्योगांना बळ देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा […]

Filed Under: india

Budget 2026 : लखपती दीदीनंतर आता केंद्र सरकारची नवी योजना, कोट्यावधी महिलांना लॉटरी

February 1, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्यांवर लक्ष केंद्रित करतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सी-मार्ट (C-Mart) या नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे महिला उद्योजकांना आता त्यांच्या व्यवसायात पाय रोवण्यासाठी सरकारी पाठबळ मिळणार आहे. सी-मार्ट योजना नेमकी काय? गेल्या वर्षी केंद्र […]

Filed Under: india

India vs Pakistan LIVE Updates, U19 World Cup 2026: भारत-पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीसाठी कडवी झुंज, कोण जिंकणार?

February 1, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगत आहे. हा सामना बुलावायोतील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरेल. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी […]

Filed Under: cricket

Budget 2026 : देशभरात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर; मुंबई-पुणेसह इतर कोणते मार्ग?

February 1, 2026 by admin Leave a Comment

अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या 3.0 कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे. त्यांनी या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलच्या महत्तपूर्ण विधानांनी केली. भारत लवकरच सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वे, रस्ते वाहतुकीसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. पायाभूत सुविधा आणखी सक्षम […]

Filed Under: Latest News

विलासराव देशमुख साहेब आणि आता तुम्ही…, अजित पवार यांच्या निधनानंतर रितेशचा भावूक व्हिडीओ

February 1, 2026 by admin Leave a Comment

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला. अजित दादा यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक दिग्गज नेत्यांना गमावलं आहे. यावर अभिनेता रितेश देशमुख याने भावूक पोस्ट केली आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच निघून सर्वांना पोरकं करून गेली. माननीय विलासराव देशमुख […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 250
  • Page 251
  • Page 252
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in