• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट, फडणवीसांनी थेट एक अट ठेवल्याने मोठी खळबळ; काय घडणार?

February 1, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis On NCP Merger : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाबाबत बोलते जात आहे. खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील या मोठ्या नेत्यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनकरण होणार होतं, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे या विलीनीकरणासाठी अनेक बैठका झाल्या होत्या, असाही दावा करण्यात आला आहे. अजित पवार […]

Filed Under: Latest News

शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral

February 1, 2026 by admin Leave a Comment

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधून समोर आलेल्या एका नव्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून या जोडप्याचे लग्न आधी चर्चेत असलेल्या तारखेपेक्षा लवकरच, म्हणजेच याच आठवड्यात होणार असल्याचे दावे केले जात आहेत. इन्स्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणावर […]

Filed Under: entertainment

Budget 2026: महिलांसाठी आता फ्लिपकार्टसारखं स्वत:चं पोर्टल, SHE-Mart बनणार; कशी होणार कमाई?

February 1, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (रविवार, 1 फेब्रुवारी 2026) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. ‘लखपती दीदी योजना’ ही सरकारची महिला सक्षमीकरणाची प्रमुख योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला आणखी विस्तार देण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरात समुदायाच्या मालकीच्या SHE-Marts सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे महिला […]

Filed Under: india

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर 5 राउंड फायरिंग… कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी… पोस्ट पाहून भरेल धडकी

February 1, 2026 by admin Leave a Comment

Rohit Shetty Residence Firing: मुंबई मधील जुहू या भागात राहणारा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर शनिवारी मध्यरात्री फायरिंग करण्यात आली. या गोळीबाराची जबाबदारी आता कुख्यात गुंडानं स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत गुंडानं जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने स्वीकारली आहे. शुभम […]

Filed Under: india

IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?

February 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. हा सामना बुलावायोमधील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तानचा कॅप्टन फरहान यूसुफने […]

Filed Under: cricket

Nirmala Sitharaman Budget Announcement | भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट

February 1, 2026 by admin Leave a Comment

आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये डिजिटल पायाभूत सुविधा आणि डेटा इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. डेटा सेंटर तयार करणाऱ्या कंपन्यांना कर सवलत देण्यात येईल, ज्यामुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल आणि भारत डिजिटल अर्थव्यवस्थेचा हब बनेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. बजेट भाषणात अर्थमंत्री यांनी स्पष्ट केले की, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 249
  • Page 250
  • Page 251
  • Page 252
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in