अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली. भारताला वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर सलामीला आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी उतरली. या जोडीने टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. […]
Archives for February 2026
अपोलो हॉस्पिटल्सकडून वर्षभर 24×7 सेवा देण्याची हमी, IHD 2026 मध्ये Hospital of the Future ची घोषणा
हैदराबाद, 31 जानेवारी 2026 : अपोलो हॉस्पिटल्सचा International Health Dialogue (IHD) 2026 हैदराबादमध्ये संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत प्रत्यक्ष व ऑनलाइन मिळून 27,000 हून अधिक सहभागी उपस्थित होते. Global Voices, One Vision या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भारत व परदेशातील चिकित्सक, रुग्ण सुरक्षितता तज्ज्ञ, मान्यताप्राप्ती (accreditation) क्षेत्रातील नेते, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि आरोग्य धोरणकर्ते एकत्र […]
Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये बडे साहब आहे तरी कोण? सेटवरील फोटो लीक होताच चर्चांना उधाण
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला थिएटरमध्ये 58 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरू आहे. थिएटरमधील कमाई थांबत नसतानाही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर येताच अवघ्या 24 तासांत हा भारतात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. यादरम्यान आता चाहत्यांमध्ये ‘धुरंधर 2’ या सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण […]
Stock Market Crash: शेयर मार्केटमध्ये महाभूकंप, एका क्षणात सगळं कोसळलं; पण फटका कुणाला? तुमच्या पैशाचं काय झालं? घ्या जाणून
Stock Market Crash on Budget 2026 Day: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एसटीटी करात वाढीची घोषणा केली आणि शेअर बाजारात एकच हाहाकार उडाला. फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगचं वेड असणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. शेअर बाजारात महाभूकंप आला. एका क्षणात बाजारात पत्त्यासारखा कोसळला. गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी बुडाले, पण याचा फटका […]
अजितदादांची शपथ घेऊ सांगतो… राष्ट्रवदीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा खळबळजनक दावा; सगळं सांगून टाकलं!
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 12 फेब्रवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असा दावा अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच याबाबत शरद पवार यांनीही अजित पवार आणि माझ्यात या विषयाची चर्चा झाली होती असं विधान केले आहे. जयंत पाटील यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अनेक बैठका झाल्या […]
पाकिस्तानी बॉलरची फेकी गोलंदाजी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज संतापला Video
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी असलेल्या 20 संघांनी जोरदार तयारी केली आहे. टी20 मालिका आणि सराव सामन्यातून तयारी सुरू आहे. पाकिस्तानचं स्पर्धेत भाग घ्यायचं की नाही हे अजून ठरलेलं नाही. असं असलं तरी पाकिस्तानचा तयारी मात्र सुरू आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील […]