Pune Spa Center Raid : स्पा सेंटर, ब्युटी पार्लरच्या नावाखाली अनेक ठिकाणी देहव्यापार चालवला जात असल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी अशा ठिकाणांवर कारवाई केलेली आहे. परंतु आता पुण्यात एक धक्कादायक आणि अजब असा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगर या भागात चालू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीने एका […]
Archives for February 2026
IPL 2026 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने केला मोठा बदल, संघाला मिळाली नवी ओळख
आयपीएल 2026 अर्थात या स्पर्धेच्या 19व्या पर्वाला मार्च महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना वेळापत्रक जाहीर होईल. या पर्वात जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न होतं. ते मागच्या पर्वात पूर्ण झालं आहे. आता इतर फ्रेंचायझींचं […]
Dhurandhar 2 Certificate: रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ सेन्सॉरच्या कचाट्यात? व्हायरल सर्टिफिकेटचे सत्य काय?
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याच्या चित्रपटाचा पुढच्या भागाची चर्चा जोरात सुरू आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींची कमाई करत विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’ बाबत चाहत्यांची उत्सुकता आकाशाला पोहोचली आहे. या दरम्यान, या सिनेमाच्या पार्ट टूच्या काही भागाला सेसॉर बोर्डाची कात्री लागली आणि काही दृश्यांवर […]
सोनाली कुलकर्णीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन; लिहिली भावूक पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असून सोशल मीडियावर तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोनालीचा मावस भाऊ अनिरुद्ध चेरेकर याचं निधन झालं आहे. अनिरुद्धसोबतचे काही फोटो शेअर करत सोनालीने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सोनाली आणि तिच्या घरचे त्याला प्रेमाने ‘अन्नूमा’ म्हणून हाक […]
Rafale Deal : रशिया जास्त जवळचा असूनही भारत SU-57 ऐवजी फ्रान्सची राफेल फायटर विमानं का विकत घेतोय?
सध्याच्या जमान्यात एअर पावर खूप महत्वाची आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपल्या हवाई शक्तीमुळेच आपण पाकिस्तानवर मात करु शकलो. कुठल्याही युद्धाची दिशा बदलण्यात एअरफोर्सची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे ज्या देशाकडे जितकी शक्तीशाली एअरफोर्स त्या देशाच्या विजयाची शक्यता तितकीच तसच त्या देशाच्या नादाला लागण्याची कोणी हिम्मत करत नाही. भारताला चीन आणि पाकिस्तान या देशांचा शेजार लाभला आहे. मागच्या […]
घरीच बनवा कोरफड जेल आणि बदाम तेलापासून नाइट क्रीम, त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार
आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्वचा दिवसभर सूर्य, धूळ, घाम आणि प्रदूषणाचा सामना करते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांची त्वचा लवकर निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसते. दिवसभर आपण कितीही त्वचेची काळजी घेतली तरी रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. कारण आपण शांत स्वस्थ होतो तेव्हा त्वचेवर नवीन पेशी तयार होतात. तसेच रात्री झोपण्याआधी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहरा निरोगी […]