वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर वुमन्स क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जून रोजी इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी आता 11 संघ ठरले आहेत. या स्पर्धसाठी पात्रता फेरी सुरू आहे. […]
Archives for February 2026
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजितदादांच्या कुटुंबीयांचे आणि या घटनेत जीव गमावलेल्या इतर व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यामध्ये अजित पवारांचे सुरक्षा इंचार्ज जाधव भाऊ, पिंकी माळी आणि सह-वैमानिक पाठक यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. तसेच, अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले कार्यकर्ते सुदामअप्पा बोडके […]
प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री तिच्या धर्मामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दावा केला होता की मुस्लिम समुदायाने उर्फी जावेदला इस्लाममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे नाव आता गीता भारद्वाज असेल. अशात उर्फी हिने यावर मोठं वक्तव्य […]
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट…
भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, त्यावर चर्चा देखील सुरू आहे. मात्र अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. तसेच अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे. भारताची अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे, मात्र दुसरीकडे चीन आणि रशियासोबत होणारी निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भारत […]
Chocolate with Alcohol: दारुसोबत चॉकलेट खाल्ल्याने काय होते?
लोकांना अल्कोहोलसोबत काहीतरी खायला आवडते, परंतु अल्कोहोलसोबत काय खावे आणि काय खाऊ नये याची जाणीव असणे महत्वाचे आहे. तुमच्या नाश्त्यात तुम्हाला आवडणाऱ्या काही गोष्टी असू शकतात, परंतु त्या अल्कोहोलसोबत मिसळल्याने तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते. अल्कोहोलसोबत काय खाऊ नये हे जाणून घ्या. साधारणपणे अल्कोहोलसोबत चॉकलेट आणि मिठाई टाळल्या जातात. मात्र, काही लोक त्यांचा नशा वाढवण्यासाठी […]
Devendra Fadnavis | दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर महत्त्वाची प्रतिक्रिया […]