Bollywood Superhit Songs: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट हिट होतातच पण त्यासोबत त्यामधील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय होतात. जी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. दरम्यान, 1960 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक गाण्यांचा एक सुवर्णकाळ पाहायला मिळाला. त्या काळातील गाण्यामध्ये प्रामाणिक भावना, साधेपणा आणि मनाला भिडणारी सच्चाई होती. त्यामुळेच ही गाणी लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. आजही […]
Archives for February 2026
हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का
असं म्हटलं जातं की तुम्ही जर हिऱ्याला चाटलं तर लगेच तुमचा मृत्यू होतो. पूर्वीपासून हे सातत्यानं आपल्या मनावर बिंबवलं जात आहे, अनेकदा अशा पद्धतीचा इशारा देखील दिला जातो. मात्र खरच असं होतं का? हिऱ्याला चाटल्यामुळे खरच मृत्यू होतो का? आतापर्यंत अशा किती घटना घडल्या आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. हिऱ्याला […]
वेगवेगळ्या मद्यांसोबत आईस्क्रीमचे हे 5 प्रकार ट्राय करतात लोक, काय आहे हा विचित्र ट्रेंड ?
जेव्हा एखादा पदार्थ टेस्टी करण्यासाठी लोक नवनवे एक्सपिरिमेंट करत असतात. अनेकदा हे प्रकार शरीराला नुकसानदायक असून शकते. याच प्रकारे अल्कोहोल लव्हर्स देखील ड्रींक बाबत नवनवीन प्रयोग करत असतात. मग त्याने आरोग्याला नुकसान होत असले तरी बेहत्तर. भारतीय लोक जास्त करुन ड्रींक्स सोबत सॉल्टेड शेंगदाणे पासून चिवडा, फरसाण, भजी सारखे पदार्थ चकणा म्हणून खाणे पसंद करतात. […]
IND vs PAK : टीम इंडिया सलग सहाव्यांदा सेमी फायनलमध्ये, पाकिस्तानचा 58 धावांनी धुव्वा
टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने बुलावायो स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये धडक दिली. भारताची या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग सलग सहावी वेळ ठरली. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी नेट […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका झाली. या चाचणी परीक्षेत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण अफ्रिकेने ही मालिका 2-1 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मालिका हातून गेली होती. पण शेवटच्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट […]
पाकिस्तानात नरसंहार! सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील बलुचीस्तान प्रांतात खळबळ उडाली आहे. बलुच बंडखोर आणि सैन्यात तुफान चकमक सुरु आहे. शनिवारी बलुच बंडखोरांनी सैन्यावर हल्ला केला होता, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. या कारवाईत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 145 बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सैनिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा समावेश आहे. गेल्या […]