क्रेटा नव्हे, किआ सेल्टॉसही नाही.. आता नवीन गाड्या येत आहेत. एकापेक्षा एक खास असणार आहेत. देशात छोट्या कारपेक्षा मोठ्या आणि उंच गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या सेगमेंटपैकी एक आहे. 2026 मध्ये या विभागात आणखी हालचाली दिसतील. या सेगमेंटमध्ये रेनो इंजिया, स्कोडा ऑटो आणि फोक्सवॅगन आणि निसान सारख्या कंपन्या […]
Archives for February 2026
T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!
साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील पहिल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकून रुबाबात सुपर 8 मध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी साखळी फेरीतील 4 सामन्यात वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. यावरुन टीम इंडिया विजयासाठी कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचं स्पष्ट […]
T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील गट 2 मधील सुपर 8 फेरीचा तिसरा सामना पार पडला. हा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाला. उपांत्य फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय महत्त्वाचा होता. पण तसं झालं नाही. इंग्लंडने पाकिस्तानला 2 गडी राखून पराभूत केलं. यासह या गटातून उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, […]
प्रेमानंद महाराजांना भेटताच पूनम पांडेच्या डोळ्यात पाणी, वृंदावनमधील Video व्हायरल
बॉलिवूडमधील मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी ती आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवते, तर कधी क्रिकेटपटूंवर कमेंट करून ट्रोल होते. मात्र आता तिचे एक वेगळेच रूप तिच्या चाहत्यांना पहायला मिळाले आहे. होळीपूर्वी पूनम पांडे वृंदावनमध्ये कृष्णभक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. तिथे तिने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वादही घेतले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]
सेवा तीर्थमध्ये पहिलीच कॅबिनेट बैठक संपन्न, पीएम मोदी यांनी देशासाठी घेतले हे मोठे निर्णय
नवीन पीएमओ सेवा तिर्थमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली कॅबिनेट मिटींग झाली. यात सेवा संकल्पाचा प्रस्ताव मंजूर झाला. ‘केरळ’ राज्याचे नाव ‘केरलम’ करण्यास मंजूरी दिली गेली. श्रीनगर इंटीग्रेटेड एअरपोर्ट टर्मिनल प्रोजेक्टवरही मंजूरीची मोहर लावण्यात आली. सेवा तिर्थमध्ये झालेल्या पहिल्या बैठकी संदर्भात पीएम मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहीलेय की आज युगाब्द 5127, […]
पतंजलीचे इम्युनोचार्ज कसे काम करते ? रामदेव बाबांकडून जाणून घ्या…
आजच्या काळात बदलती जीवनशैली, तणाव आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोकांची रोगप्रतिकारक कमी होते. कमजोर इम्युनिटीमुळे वारंवार सर्दी – खोकला, थकवा, संक्रमण आणि कमजोरी जाणवू लागते.अपुरी झोप, पोषणाची कमतरता, जास्त तणाव, प्रदुषण आणि शारीरिक एक्टीव्हीटीच्या कमतरतेमुळे तुमच्या इम्युनिटीवर परिणाम होतो. अनेक जण इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पर्याय शोधत असतात. रामदेव बाबा यांचे पंतजली इम्युनोचार्ज एक असे […]