Gainer on Budget Day: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला शेअर बाजार मोठ्या हालचाली दिसून आल्या. बजेटची सुरुवात झाल्यानंतर काही शेअर्समध्ये अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. बजेट सादर होत असताना निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’ दिसून आले. दरम्यान, निवडक शेअर्समध्ये 10% किंवा त्याहून अधिक तेजी दिसून आली. […]
Archives for February 2026
Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?
केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी डिजीटल युगात रोजगाराच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २०३० पर्यंत भारताला सुमारे २० लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज भासणार आहे. ही वाढती संख्या आणि रोजगाराची संधी लक्षात घेता आता शाळा-महाविद्यालयांत कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्यात येणार आहेत, अशी […]
Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?
लंदन:जगात अनेक ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. परंतू आता उन्हाळ्यात देखील भयंकर उष्णता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ताज्या संशोधनातून नवीन माहिती उघड झाली आहे. 2026 चा नवा धोकादायक रिपोर्ट जारी झाला आहे. साल 2050 पर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास 4 अब्ज लोक अशा उष्णतेला झेलण्यास मजबूर होतील. हे तापमान […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बसणार आणखी एक मोठा धक्का, चिंता वाढवणारी बातमी समोर
ज्या कुटुंबांंचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान जर राज्यात आमचं सरकार आलं […]
रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर आज (रविवार, 1 फेब्रुवारी) पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून रोहित शेट्टीच्या इमारतीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इमारतीबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असून विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक तपास करत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. गोळीबाराच्या घटनेच्या वेळी रोहित शेट्टी […]
Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सेमीकंडक्टरविषयी मोठी घोषणा केली आहे. दुर्मिळ खनिजांसह सेमीकंडक्टरसाठी मोठी घोषणा केली आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठा बुस्टर डोस देण्यात आला आहे. रेअर अर्थ मटेरिअलसाठी ओडिसा, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात खास प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दुर्मिळ घटकांसाठी खास मिनरल पार्क तयार करण्यात येणार आहे. या सर्व […]