• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Devendra Fadnavis : विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट ‘तो’ दावाच खोडला!

February 2, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा तीव्र झाली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावा केला होता. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला. विलीनीकरणाबाबत कोणतीही तारीख निश्चित झाली असती किंवा चर्चा झाली असती, तर अजित पवारांनी आम्हाला […]

Filed Under: Latest News

Dhurandhar : चाहत्यांच्या तक्रारी येताच नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’मध्ये केला मोठा बदल

February 2, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवल्यानंतर ‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होताच अवघ्या 24 तासांत हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला. परंतु ‘धुरंधर’च्या ओटीटी व्हर्जनने प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा केली. याचं पहिलं कारण म्हणजे थिएटरपेक्षा ओटीटीवर […]

Filed Under: entertainment

Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?

February 2, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53.47 लाख कोटी रुपयांचा महाकाय अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटींहून अधिक निधी मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे, ज्यात कराच्या रूपातील परतावा 98,306 कोटी रुपये असेल. या बजेटमध्ये सात नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली असून, त्यात मुंबई आणि पुणे यांचा […]

Filed Under: india

IND vs PAK: ‘गंभीर परिणाम’… पाकिस्तानच्या निर्णयावर भडकली ICC, होणार मोठी कारवाई ?

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होणायास आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र त्याच्या 6 दिवस आधीच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने नवा गोंधळ घालण्यास सुरूवात केली आहे. विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय जवळपास एक आठवडा लांबणीवर टाकणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आदेशाचा हवाला देत, पीसीबीने असं जाहीर केलं […]

Filed Under: cricket

Cabinet Meeting Updates : राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!

February 2, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र राज्याने आर्थिक प्रगतीकडे वेगाने वाटचाल सुरू ठेवली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारताने युरोपियन युनियनसोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला, ज्याचा महाराष्ट्रालाही लाभ झाला. २७ जानेवारी […]

Filed Under: Latest News

सनी देओल स्टारर ‘बॉर्डर’ पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग… सर्वत्र धुराचे लोट…चिंगराचेंगरी…, तेव्हा नक्की काय घडलेलं?

February 2, 2026 by admin Leave a Comment

Sunny Deol Starrer Border: अभिनेता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहात होत आहे. ‘बॉर्डर 2’ सिनेमा पाहत असताना, अनेकांनी 1997 च्या आठवणी ताज्या केल्या. सांगायचं झालं तर, 1997 मध्ये ‘बॉर्डर’ सिनेमा प्रदर्शित झालेला. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर असं काही घडलं […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 232
  • Page 233
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in