Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी खूपच कमी चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ज्यामध्ये काही अभिनेत्री त्यांच्या चित्रपटामुळे तर काही अभिनेत्री फ्लॉप चित्रपट देऊन त्यामधील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या. अशीच एक अभिनेत्री 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाने आणि वेगळ्या शैलीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. जिचं नाव कल्पना अय्यर. ‘हरी ओम’, ‘जब छाए […]
Archives for February 2026
मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही मोमो विक्रेत्यांवर एका मुलाला त्याच्या घरातून लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप आहे. ही घटना रामपूर फॅक्टरी पोलिस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवानपूर तिवारी […]
घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
घड्याळात अचानक ‘११:११’ वाजलेले दिसले आणि त्या क्षणी मनापासून इच्छा मागितली तर ती खरंच पूर्ण होते का? ही फक्त एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे की यात काही सत्य आहे? अनेकजण आकर्षणाचा नियम (Law of Attraction), मॅनिफेस्टेशन तंत्रे आणि अशा गोष्टींबद्दल बोलतात. काहीजण व्हिजन बोर्ड बनवतात, तर काही उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात. याच श्रेणीत येते घड्याळात ११:११ […]
Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी अजित पवार संबंधित एका कथित विमान दुर्घटनेबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊतांच्या म्हणण्यानुसार, विमानात सहा लोक होते, परंतु दुर्घटनेनंतर केवळ पाच मृतदेह सापडले. सहावी व्यक्ती कोण होती आणि तिचा मृतदेह का सापडला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. याव्यतिरिक्त, दुर्घटनेनंतर इतर सर्वकाही जळून खाक झाले असताना, दादांजवळील महत्त्वाच्या फाईल्सचे कागद […]
दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत […]
Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी वयाच्या 90 व्या वर्षी पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिट होलिनेस द दलाई लामा’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. 68 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील हा अत्यंत […]