• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Budget 2026: तात्काळ दिलासा ते भविष्यातील योजनांचा एक धोरणात्मक सेतू

February 2, 2026 by admin Leave a Comment

निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 भारताच्या भूतकाळातील यशांना भविष्यातील आकांक्षांशी जोडणारा एक ‘धोरणात्मक सेतू’ म्हणून मांडला गेला आहे. वाढीसाठीच्या वास्तववादी आराखड्याचा आणि उत्पादन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) तयारीवर लक्ष केंद्रित करून, हा अर्थसंकल्प भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील याची खात्री करतो. कोविड-नंतरची गती कायम ठेवण्यासाठी सातत्यावर (सुमारे 60-70%) भर […]

Filed Under: india

सुटलेलं पोट कमी करण्याचा रामबाण उपाय अखेर सापडला! 7 दिवस मॅजिक ड्रिंक प्या आणि जादू पहा

February 2, 2026 by admin Leave a Comment

वाढलेले वजन आणि विशेषतः पोटावर वाढलेली चरबी (Belly Fat) ही आजच्या काळात अनेकांसाठी चिंतेची बाब आहे. तासनतास जिममध्ये घाम गाळून किंवा कडक डाएट करूनही अनेकदा पोटाचा घेरा कमी होत नाही. मात्र आयुर्वेदानुसार आपल्या स्वयंपाकघरातील काही असे नैसर्गिक घटक आहेत, जे मेटाबॉलिझम (Metabolism) वाढवून रात्री झोपेतही चरबी जाळण्यास मदत करतात. रात्रीच्या वेळी आपले शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या […]

Filed Under: lifestyle

Dhurandhar OTT Release : धुरंधरने पाकिस्तान्यांना वेड लावलं, अखेर तिथल्या लोकांच्या मनात होतं ते बाहेर आलं

February 2, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar Film in Pakistan : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटावर फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून पसंतीची मोहोर उमटली. हा हाय बजेट स्पाय थ्रिलर चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी भारतीय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला. या चित्रपटाने 1300 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. धुरंधर चित्रपट […]

Filed Under: india

Video: पाकिस्तानविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा, विकेट पडताच अंगावर धावत गेला; पण…

February 2, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीन खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे यात द्वंद्व होणार हे निश्चित होतं. नाणेफेक गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पाकिस्तानच्या मनासारखं झालं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. या धावा पाकिस्तानला 33-3 षटकात […]

Filed Under: cricket

तर मी फाशी घेईल असं मनोज जरांगे पाटील आम्हाला म्हणाले, त्यामुळेच आम्ही.., अमोल खुणेचा हादरवणारा दावा, मोठी खळबळ

February 2, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल खुणे याने खळबळजनक दावा केला आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे, तसेच तो मनोज जरांगे पाटील घातपाताचा प्रयत्न प्रकरणतील संशयित आरोपी देखील आहे, नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे, दरम्यान जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे […]

Filed Under: Latest News

प्रचंड लोकप्रिय सीरिज, पाहण्यास सुरुवात केली तर दिवस-रात्र कळत नाही, OTT नंतर आता बॉक्स ऑफिसवर गाजवणार, IMDb रेटिंग 9

February 2, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त प्रस्तुतीतून साकारली जाणारी ‘मिर्झापूर: द फिल्म’ ही भारतातील सर्वात यशस्वी क्राईम-थ्रिलर ओटीटी फ्रँचायझीचे चित्रपट रूपांतर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Page 231
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in