• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

IND A vs USA : जगदीशनचा शतकी तडाखा, आयुष-तिलकची फटकेबाजी, यूएसएसमोर 239 धावांचं आव्हान

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी इंडिया ए टीमने धमाका केलाय. मुख्य स्पर्धेआधी इंडिया ए टीमने पहिल्याच सराव सामन्यात यूएसएच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा उभारल्या आहेत. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर एन जगदीशन याने प्रमुख भूमिका बजावली. तर कॅप्टन आयुष बदोनी यानेही योगदान दिलं. तसेच दुखापतीनंतर […]

Filed Under: cricket

वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची नाटकं सुरू झाली आहे. आता त्याने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचा नवा अंक सुरू केला आहे. या निर्णयावरून कधीही माघार घेऊ शकतात. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण त्याआधीच बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहते की नाही हे आताच सांगणं […]

Filed Under: Latest News

रोहित शेट्टी प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट, थेट अकोला कनेक्शन समोर आल्याने खळबळ; ते नाव पुन्हा चर्चेत!

February 2, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अवघ्या 24 तासांत अकोल्याशी संबंधित धागेदोरे समोर आले आहेत. या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य शुभम लोणकर याने स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. पोस्टमध्ये रोहित शेट्टी यांना थेट धमकी देण्यात आली असून, हा गोळीबार फक्त […]

Filed Under: entertainment

कासवासारखी चालणारी ट्रेन, 46 किलोमीटर जाण्यासाठी लावते 5 तास, 2-2 महिने मिळत नाही तिकीट, नाव ऐकून…

February 2, 2026 by admin Leave a Comment

भारतामध्ये दररोज सुमारे 13,000 प्रवासी गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने धावत असताना, भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाला मागे टाकत प्रवासाचा अनुभवच सर्वात मोठे आकर्षण बनवले आहे. ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचे […]

Filed Under: india

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण भाजपच्या होकारानंतरच? छगन भुजबळांच्या त्या विधानाचा अर्थ काय?

February 2, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह सर्वत महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली आहे. या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावर

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार यात काही शंका नाही. भारतीय क्रीडाप्रेमींच्या अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा आहेत. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही या यादीत असणार आहेत. इतर संघाचे खेळाडूही या स्पर्धेत असणार आहेत. असं असातना आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत कोणते खेळाडू सिक्सर किंग ठरले आहेत ते जाणून घेऊयात.. (Photo- PTI) टी20 वर्ल्डकप […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in