नारळ पाणी प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते, कारण ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे बर् याच समस्यांना प्रतिबंधित करते आणि आरोग्य राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे नारळाच्या पाण्यात ना अतिरिक्त साखर असते ना कोणतीही रसायने. म्हणूनच, […]
Archives for February 2026
WPL 2026: अंतिम सामन्यात आरसीबीचा प्रतिस्पर्धी कोण असेल? जाणून घ्या
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांचा पत्ता कट झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. त्यामुळे जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता लागली आहे. (Photo- WPL/BCCI) एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. या संघापैकी विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी […]
EPFO: नियमांमध्ये मोठे बदल, 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार?
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा विचार करणे हा चिंतेचा विषय असतो. कारण सरकारी नोकऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे स्थिर पेन्शन व्यवस्था नसते. त्यामुळे हा निर्णय घेताना वृद्धापकाळात आर्थिक परिस्थिती कशी असते अशी चिंता या लोकांना जाणवत असते. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल, तर अजिबात चिंता करू नका. कारण EPFO EPS योजना खाजगी […]
बिग बॉसमधून बाहेर पडताच सोनाली केला मोठा खुलासा, म्हणाली आतमध्ये गेल्यानंतर ‘मला पहिल्याच आठवड्यात…’
Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी 6’ चा दुसरा एलिमिनेशन सोहळा रविवारी पार पडला असून या आठवड्यात अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊत हिला शोमधून बाहेर पडावे लागले. एलिमिनेशननंतर पहिल्यांदाच तिने दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील तिचा अनुभव सांगत तिला झालेल्या गंभीर आजारपणाचा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली […]
8 व्या वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पात काय? आता लक्षात ठेवा नाही….
8th Pay Commission Update: काल अर्थसंकल्पात सरकारने दोन मुद्द्यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. पहिला म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित 8 वा वेतन आयोग आणि दुसरा 16 वा वित्त आयोग जो राज्यांची आर्थिक स्थिती ठरवतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. 2026 हे वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. महागाईच्या या काळात एकीकडे सरकारी […]
Mahima chaudhry : आईपेक्षा मुलगी सुंदर, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लेकीची चर्चा; फोटो एकदा पाहाच!
कधीकाळी संपूर्ण बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणारी दिग्गज अभिनेत्री महिमा चौधरी सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. सध्या ती चित्रपटांत दिसत नाही. परंतु ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहते. महिमा चौधरी हिच्यासोबत तिची मुलगीदेखील दिसते. महिमा चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे तसेच तिची मुलगी अरिना चौधरी हिचे फोटो टाकते. अरिना चौधरीची सध्या सोशल […]