• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला

February 2, 2026 by admin Leave a Comment

लोणावळा येथील टायगर पॉईंट दरीत ट्रेकींगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा ड्युक नोज परिसरात दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.या तरुणीचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ३९० फूट खोल दरीतून काढण्यात यश आले आहे. सकाळी ११.३० वाजता सुरु झालेली ही रेस्क्यू मोहिम रात्री ९.३० वाजता संपुष्ठात आली. लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत घडलेली ही […]

Filed Under: india

एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे इंधन स्विच बिघडले, अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, लंडन ते बंगलुरु फ्लाईट रोखली

February 2, 2026 by admin Leave a Comment

लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन बंगळुरुसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला सोमवारी ऑपरेशनमधून हटवण्यात आले आहे. एअर लाईनने दिलेल्या माहितीनुसार AI 132 उड्डाण घेणार होते. परंतू पायलटने सांगितले की प्लेन फ्युएल कंट्रोल स्विच इंजिन स्टार्ट करताना 2 वेळा पोझिशनने कटऑफ झाले. त्यानंतर हे विमान रद्द करण्यात आले. एअर इंडियाने […]

Filed Under: Latest News

‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले

February 2, 2026 by admin Leave a Comment

Vada Pav Girl fight with Husband: वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, ती तिच्या दुकानामुळे किंवा कोणत्याही रिअॅलिटी शोमुळे चर्चेत नाही. तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. चंद्रिका हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. चंद्रिका हिने इन्स्टाग्राम नवऱ्यासोबत भांडताना काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या चंद्रिका हिने […]

Filed Under: entertainment

‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं ब्रेसलेट घालण ठरेल फायदेशीर

February 2, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रामध्ये धातूंना विशेष महत्त्व दिले जाते, कारण प्रत्येक धातूचा संबंध एखाद्या ग्रहाशी आणि त्याच्या ऊर्जेशी जोडलेला मानला जातो. ग्रहांच्या प्रभावानुसार विशिष्ट धातू परिधान केल्यास किंवा वापरल्यास ग्रहांचे शुभ परिणाम वाढतात आणि अशुभ परिणाम कमी होतात, असा ज्योतिषशास्त्रीय विश्वास आहे. त्यामुळे अंगठी, कडे, ताबीज किंवा पूजासाहित्यामध्ये वेगवेगळ्या धातूंचा उपयोग केला जातो. धातू या केवळ भौतिक वस्तू […]

Filed Under: lifestyle

दररोज केस धुणं योग्य की अयोग्य? कोणता शाम्पू केसांसाठी वापरावा?

February 2, 2026 by admin Leave a Comment

केसांची योग्य काळजी घेतल्यास केस निरोगी, मजबूत आणि चमकदार राहतात. घरगुती पद्धती या सुरक्षित, स्वस्त आणि परिणामकारक ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित तेलमालिश. आठवड्यातून २ वेळा नारळ तेल, बदाम तेल किंवा तीळ तेल कोमट करून टाळूला हलक्या हाताने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होतात. केस धुण्यापूर्वी थोडा वेळ तेल लावल्याने कोरडेपणा आणि […]

Filed Under: india

U19 AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड तगडा सामना, फायनलमध्ये कोण पोहचणार?

February 2, 2026 by admin Leave a Comment

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत अंडर 19 आयसीसी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. भारताने यासह उपांत्य फेरीत धडक दिली. भारत यासह उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरला. आता टीम इंडिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 4 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 218
  • Page 219
  • Page 220
  • Page 221
  • Page 222
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in