Baramati By Election : अजितदादा यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अजितदादा या मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बारामतीमध्ये अनेक विकासकामे झाली. परंतु आता अजितदादा हयात नसल्याने या मतदारसंघाचा नवा आमदार कोण होणार? असे विचारले जात होते. अजितदादा यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात […]
Archives for February 2026
IND vs ZIM: भारत-झिंबाब्वे सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाचा गेम? चेन्नईत असं असेल हवामान
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड क्रिकेट टीमने सुपर 8 फेरीत मंगळवारी 24 फेब्रुवारीला पाकिस्तानवर मात केली. इंग्लंडचा हा सुपर 8 फेरीतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. इंग्लंडने यासह सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याची कामगिरी केली. त्यानंतर बुधवारी 25 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारा सुपर 8 फेरीतील सामना दोन्ही संघांसाठी करो […]
रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर
गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात अनेकदा गोमांसाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही भागात गोमांसाची सर्रासपणे विक्री होत असल्याचेही समोर आलेले आहे. यावर आता आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवत गायींचा जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न सरकारला विचारला आहे. निलेश राणे यांनी […]
Shahid Kapoor : तो चित्रपट ज्यात शाहिद कपूरला हिरॉईनपेक्षा कमी पैसे मिळाले पण नवऱ्याला सुद्धा बायकोपेक्षा 3 कोटी कमी मिळाले
Shahid Kapoor Fees : विशाल भारद्वाजच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'ओ रोमियो' चित्रपटासाठी शाहिद कपूरने भरपूर फी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार त्याने 45 कोटी रुपये घेतले आहेत. या फिल्मची लीड एक्ट्रेस तृप्ति डिमरीला 6 कोटी रुपये मिळाले आहेत. प्रत्येक चित्रपटात हिरोला हिरॉईनपेक्षा जास्त पैसा मिळतो. पण आठ वर्षांपूर्वी शाहिदने अशा चित्रपटात काम केलेलं जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी पैसा […]
मला काकाची बायको व्हायचंय…मावशीच्या नवऱ्यावरच जडला जीव, प्रेमात एवढी वेडी झाली की थेट…वाचून चकितच व्हाल!
एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक युवतीचा आपल्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्यावरच जीव दडला. त्यानंतर ती काकांसोबतच राहण्याचा हट्ट करत राहिली. तिचे नातेवाईक जेव्हा तिला घेऊन जायला आले, तेव्हा ती मावशीच्या घरासमोरच ओरडू लागली. रस्त्यावरच ती ओरडत-ओरडत म्हणत राहिली की, “काकां”सोबत… याची माहिती मिळताच तिचे नातेवाईकही तिथे पोहोचले आणि जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवून तिला घरी नेले. […]
फळेच नाही तर सालही शरीर निरोगी ठेवण्यास करते मदत… 7 दिवसांत जाणवेल मोठा फरक
फळांच्या सालींचे खूप फायदे आहेत. एकीकडे, त्या फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. फळांच्या सालींमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध – सफरचंद, द्राक्षे, करंट्स आणि किवी सारख्या फळांच्या सालींमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे कर्करोग रोखण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत […]