Budget 2026 Auto News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 2026 च्या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीही अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत (Union Budget Auto News). जीएसटीमध्ये यापूर्वीच सुधारणा करण्यात आली असली तरी या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहन आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2026 च्या […]
Archives for February 2026
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या मृत्यूवर भुजबळांनाही शंका, म्हणाले विमान अचानक…
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, अजित पवार हे मुंबईवरून बारामतीसाठी रवाना झाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवर धडकलं, घटनास्थळी मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली, या घटनेत अजित […]
माझ्यात थोडीतरी लाज शिल्लक..; मोदींवर सतत टीका करणारा प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?
प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते बिनधास्तपणे आपली मतं मांडतात. केरळमधल्या तिरुवअनंतपुरम इथं पार पडलेल्या नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. मी आयुष्यात कधीच प्रोपगेंडा म्हणजेच प्रचारकी चित्रपट करणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. माझ्या विवेकबुद्धीनुसार मी […]
Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? जर तुमचा पगार 30 हजार असेल तर एका वर्षात किती रक्कम मिळेल? वाचा…
Gratuity Calculator : तुम्ही एखाद्या संस्थेत काम करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुम्हाला ईपीएफमधून अनेक फायदे मिळू शकतात. तुम्ही नोकरी करत असताना तुमचा पीएफ दरमहा कापला जातो आणि पीएफ खात्यात जमा केला जातो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातून पैसे काढू शकता. तुम्ही निवृत्तीनंतर पूर्णपणे याचा लाभ घेऊ शकता. ज्यांच्याकडे पीएफ खाते आहे त्यांना […]
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनेच ग्रीन सिग्नल दिला होता, 14 नोव्हेंबरला…,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन दावे -प्रतिदावे केले जात आहेत. या दरम्यान, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ देखील घेतली. आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण करण्याचे ठरले होते आणि अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ते होऊ […]
घृणास्पद, द्वेष अन् हिंसा..; ‘धुरंधर’वर ‘धडक 2’च्या दिग्दर्शिकेनं साधला निशाणा
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावर प्रचारकी असल्याची टीका केली. आता ‘धडक 2’ या चित्रपटाची दिग्दर्शिका शाजिया इक्बालने त्यावर सडकून टीका केली आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘भयानक’ असल्याचं तिने म्हटलंय. शाजियाने ‘धुरंधर’वर द्वेष आणि हिंसा भडकावण्याचाही आरोप केला आहे. […]