ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर पडतो. वैदिक ज्योतिषानुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र कुंभ राशीत येताच राहूसोबत त्याची युती होईल, कारण राहू आधीपासूनच कुंभ राशीत आहे. शुक्र हा धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे लोकांच्या जीवनात यासंबंधी बदल […]
Archives for February 2026
Budget 2026 : एआयच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, टेक क्षेत्रातून निर्णयाचे स्वागत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फ्रेब्रुवारीला देशाचा केंद्रीय सादर केला. यात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. खासकरून एआय, आधुनिक शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर भर देण्यात आला. त्याचबरोबर रेल्वे आणि दुर्मिळ खनिजांच्या बाबतीतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पावर क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सीएमडी डॉ. कैलाश काटकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी […]
1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट अक्षरश: उडवेल झोप; IMDb वर दमदार रेटिंग
हॉरर मिस्ट्री हा एक असा जॉनर आहे, जो प्रेक्षकांना घाबरवतो, पण तितकाच तो त्यांच्याच उत्साह निर्माण करतो. सिनेप्रेमी या गोष्टीला नाकारू शकत नाहीत. या जॉनरच्या चित्रपटाची कथा दमदार असेल तर प्रेक्षकांना ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते. असाच एक चित्रपट सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. हा चित्रपट अक्षरश: घाबरगुंडी उडवतो. यामध्ये असा विषय मांडण्यात आला […]
Budget 2026: साल 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? बजेटमध्ये काय मिळाले संकेत…
भारताचा अर्थसंकल्प – 2026 येत्या 1 फेब्रुवारीला सादर झाला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या घोषणे संदर्भात मोठी आशा होती. मात्र अर्थमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही घोषणा केली नाही.सातव्या वेतन आयोगाची मुदत जरी संपली असली तर आठव्या वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्प 2026 संदर्भातील खर्चा संदर्भात वेगळाच डेटा समोर आला आहे. त्यावरुन असा अंदाज लावला जात आहे […]
Alcohol Rules: तुम्ही घरात किती दारू ठेवू शकता? नियम काय सांगतो?
पूर्वी लोक दारू पिण्याकडे दुर्लक्ष करत असत. पण काळानुसार मानसिकता आणि धारणाही बदलली आहे. आजकाल दारू पिणे हा गुन्हा नाही. तो ट्रेंड आहे. बरेच लोक दारू पिऊन स्वतःला कूल सिद्ध करतात. अनेक घरांमध्ये दारू असते. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घरी किती बाटल्या वाईन ठेवू शकता? देशातील अनेक राज्यांनी घरात दारू ठेवण्यावर निर्बंध घातले […]
4 आठवड्यांत मराठी चित्रपटाची बजेटच्या चौपट कमाई; आता सवलतीच्या तिकिटांसाठी पुढाकार
मराठी शाळांचं महत्त्व अधोरेखित करणारा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत अवघ्या चार आठवड्यांत या चित्रपटाने 24.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला असून, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोजसह सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या यशानंतर आता चलचित्र मंडळीने […]