मोटार अपघात विम्यासंदर्भात ही बातमी महत्त्वाची आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) एखाद्या व्यक्तीला दिले जाणारे व्याज आता आयकरातून पूर्णपणे मुक्त होईल आणि त्यावर TDS आकारला जाणार नाही. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला आणि विविध […]
Archives for February 2026
कचऱ्यामध्ये सापडलेल्या मुलीला या सुपरस्टारने मारली मिठी, दिलं सुंदर नाव, आता सौंदर्यावरून नजर हटवणे कठीण
Bollywood Actor : बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती हे आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेल्या मिथुन यांनी पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पडद्यावर अॅक्शन आणि डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारे मिथुन प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच मोठ्या मनाचे असल्याचं त्यांच्या आयुष्यातील […]
जानेवारीत कार बाजाराचा खेळ बदलला, टॉप-१० विक्रीत मारुतीचा दबदबा, तरीही टाटा ठरली नंबर वन
Car sales: जानेवारी महिन्यात भारताच्या कार बाजारात उलटफेर पाहायला मिळाला आहे. एरव्ही मारुती कारची विक्री चार्टमध्ये सर्वात वरची असते. मात्र यंदा टाटाची कार टॉप पोझिशनमध्ये. मात्र, टॉप-१० च्या यादीत मारुतीच्या ६ मॉडेल्सना स्थान मिळाले आहे. परंतू आता टाटाची नेक्सॉन कार नंबर वनला आली आहे. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की ग्राहक आता केवळ ब्रँड नव्हे […]
पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्याने पाकिस्तान क्रिकेट होईल उद्ध्वस्त, माजी कर्णधाराला धास्ती
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेला मुकला आहे. तसेच त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची […]
जंगी वरात, हळद, मेहंदी..; रितेश-जिनिलियाच्या लग्नातील कधीही न पाहिलेले फोटो
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा देशमुख ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत. 'आय लव्ह यू पार्टनर.. आज, उद्या आणि कायम. आयुष्याच्या या सुंदर कथेतील तू कायम माझा सर्वांत आवडता अध्याय राहशील', अशा शब्दांत जिनिलियाने […]
60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला
Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली असून या घटनेने प्रेम, विश्वास आणि वैवाहिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तब्बल 9 वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या पत्नीने लग्नानंतर केवळ 60 दिवसांतच आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या खूनप्रकरणात पत्नीला तिच्या आई-वडिलांचा […]