वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील (WPL 2026) एलिमिनेटर सामन्यात गतउपविजेता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने आहेत. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी या 2 संघांमध्ये चुरस आहे. हा सामना जिंकणारा संघ ट्रॉफीसाठी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना आर या पार असा आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी […]
Archives for February 2026
Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल
Meta आणि Oakley मिळून भारतात नवा Oakley Meta Vanguard स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. स्मार्ट ग्लास खास करुन एथलीट आणि आऊटडोर युजर्ससाठी तयार केला आहे. हा Ray-Ban Meta ग्लासचा नवा स्पोर्ट्स व्हर्जन मानला जात आहे. यात 12 मेगा पिक्सेल कॅमरा, फुल HD व्हिडियो रेकॉर्डिंग आणि मेटा एआय इंटिग्रेशन मिळतो.युजर या ग्लासने फोटो, व्हिडीओ, कॉल आणि […]
51 वर्षीय अभिनेत्रीचा साडीमध्ये बोल्ड लुक! सौंदर्य पाहून वेड लागेल, आता बोल्ड साडीमधील फोटोवर मोठं वक्तव्य
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने ओळखल्या जातात. त्यांनी अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरही त्या नेहमीच सक्रिय राहतात. पती अविनाश नारकर यांच्यासोबत त्या ट्रेंडिंग गाण्यांवर मजेदार रील्स बनवतात, ज्या त्यांच्या उत्स्फूर्त आणि जोमदार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात. तरुण पिढीला देखील ऐश्वर्या नारकर यांची ही […]
फेब्रुवारी महिन्यात मोगऱ्याच्या रोपाला कोणते खत द्यावे? जाणून घ्या
मोगरा त्याच्या सुगंध आणि सुंदर पांढऱ्या फुलांमुळे उठून दिसते. परंतु हिवाळ्यात ही वनस्पती दीर्घ झोपेत, म्हणजेच सुप्तावस्थेत राहते, त्या काळात फुलांची संख्या कमी होऊन पाने कोमेजतात. मात्र, फेब्रुवारी महिना येताच सुप्तावस्थेचा काळ संपण्यास सुरुवात होते. कारण या वेळी थंडी हळूहळू कमी होऊ लागते. तर उन्हाळ्यात भरपूर फुले देण्यासाठी मोगरे तयार करण्याची वेळ फेब्रुवारी आहे. अशा […]
भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस. […]
पाकिस्तान सुपर लीगबाबत स्टीव्ह स्मिथचा मोठा निर्णय, करिअरमध्ये पहिल्यांदाच उचललं असं पाऊल
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा टी20 मधील दबदबा कमी झाला आहे. असं असताना बिग बॅश लीग स्पर्धेत 299 धावांची खेळी केली होती. पण स्टीव्ह स्मिथ खेळत असलेला सिडनी सिक्सर्स संघ काही जेतेपद मिळवू शकला नाही. तसेच ऑस्ट्रेलियन संघातही स्थान मिळालं नाही. आता स्टीव्ह स्मिथने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo- Sydney Sixers […]