Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपासून अनेकजण त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. परंतु हा टीझर पाहताच अनेकांची प्रचंड निराशा झाली. यामागचं कारण म्हणजे ‘धुरंधर 2’च्या टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये. जे टीझरमध्ये पहायला मिळालं, तेच सर्व ‘धुरंधर’च्या क्लायमॅक्सनंतर थिएटरमध्ये दाखवण्यात […]
Archives for February 2026
Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला
नवीमुंबईतील उलवे परिसरात ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी तलवार आणि देशी कट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी बाईकने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ३१ जानेवारी रोजीच्या रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आरोपींवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवरच […]
Test Cricket : कसोटी क्रिकेटचा नियम बदलला, आता विकेट पडल्यानंतर…
टी20 क्रिकेटचा उदय झाल्यापासून कसोटी क्रिकेट कंटाळवाणं वाटत होतं. क्रीडाप्रेमींनी त्याकडे पाठ फिरवली होती. पण पुन्हा एकदा कसोटी चांगले दिवस आले आहेत. कसोटी क्रिकेट पाहण्याची रंगत नव्या नियमामुळे वाढली आहे. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. असं असताना क्रिकेट नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमात […]
Yamaha पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; एकदा चार्ज केल्यावर धावणार 169 किमी, किंमत वाचून थक्क व्हाल
तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारत यामाहा मोटरने अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 लाँच केली आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1,67,600 रुपये ठेवण्यात आली आहे. होय, यामाहा ईसी -06 स्टायलिश आणि शक्तिशाली लूक, आधुनिक फीचर्स आणि 169 किमीच्या प्रमाणित श्रेणीसह येते आणि सर्वात जास्त विकल्या जाणार् […]
कोकणातला शंकासूर अन् गूढ मृत्यू, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या खेळात दडलेली कथा; अंकुश चौधरीची ‘देवखेळ’ची जोरदार चर्चा
गावागावात विविध पारंपरिक खेळ, काही धार्मिक प्रथा, मान्यता प्रचलित आहेत. स्थानिक पातळीवरील या कथा जेव्हा ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना दमदार प्रतिसाद दिला. दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ चित्रपटातील कोकणातील विविध कथा, धार्मिक प्रथा यांवर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. आता कोकणातील शंकासूर आणि त्याचे खेळ यांवर आधारित […]
Daily Horoscope : शनी ग्रहाची 3 राशींवर कृपा, बँक बॅलेन्स वाढणार, नशीब फळफळणार!
Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. सध्या ते शनिच्या राशी मकरात विराजमान आहेत, पण २३ फेब्रुवारी २०२६ पासून मंगळ ग्रह पुन्हा शनिच्या राशी कुंभात गोचर करतील. वैदिक ज्योतिषानुसार मंगळ हा साहस, पराक्रम, ऊर्जा, भूमी, वाहन, रिअल इस्टेट, घर, दुकान, प्रतिष्ठान यांचा कारक ग्रह आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ बलवान असतो, ते व्यक्ती […]