• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

भारत की…! T20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणाचं पारडं जड? 20 संघांचं विजयाचं गणित समजून घ्या

February 3, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळतो की गतविजेता भारतच जेतेपदावर नाव कोरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड दिसत आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ कोणता? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात. (Photo: Asian Cricket) टी20 […]

Filed Under: cricket

Pune News : पुण्यात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सहा महिलांची झाली सुटका

February 3, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने एका स्पा आणि लॉजवर धाड टाकून सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगरातील इंटर्नल फॅमिली स्पामधून ४ आणि निगडी येथील ईगल स्पा येथून २ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर कृष्णा आणि योगीराज लॉज येथून प्रत्येक एका महिलेची सुटका झाली आहे. वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणात पीटा नियमानुसार गुन्हा दाखल […]

Filed Under: Latest News

Dhurandhar 2 Teaser : ये नया हिंदुस्तान है..; ‘धुरंधर 2’चा टीझर सर्व रेकॉर्ड मोडणार, रणवीर सिंहचा कडक अंदाज

February 3, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 Teaser : ‘धुरंधर 2 : द रेव्हेंज’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये रणवीर सिंहचा 2.0 अंदाज पहायला मिळतोय. या टीझरची सुरुवातच हिंसक दृश्याने होते आणि पुढेही अशी बरीच दृश्ये पहायला मिळतात, ज्यामुळे अंगावर अक्षरश: काटा येतो. रणवीर सिंह हा हमजा कसा बनला, या प्रवासाची झलक या टीझरमध्ये दिसतेय. त्याचसोबत रेहमान डकैतच्या […]

Filed Under: entertainment

Gold Rate : 3 दिवसांनी सोन्याची मोठी मुसंडी, भाव थेट 5000 रुपयांनी वाढला, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?

February 3, 2026 by admin Leave a Comment

गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. परंतु आता सोन्याने पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. सोन्याचा भाव आज चांगलाच वाढला आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं आता पुन्हा एकदा दीड लाखांच्या पुढे गेलं आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भादेखील वाढला आहे. दिल्लीच्या सराफा तसेच वायदा बाजारात चांदीचा भावदेखील […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुबळ्या ओमानने पाजलं पराभवाचं पाणी

February 3, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सहभागी संघ सराव सामने खेळत आहेत. ओमान संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव सामना खेळला. स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे.  या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेने भारतासारखाच डाव टाकला. निवडलेल्या संघाऐवजी ए संघाला सराव सामन्यात उतरवलं. ओमानने श्रीलंका ए विरुद्ध […]

Filed Under: cricket

U19 WC 2026: इंग्लंड अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 27 धावांनी नमवलं

February 3, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 277 धावा केल्या. तसेच विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना 47.3 षटकात 250 […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Page 203
  • Page 204
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in