होळीचा सण रंग, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांसोबत खेळताना सर्वांना खुप मज्जा येते. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा सण जितका आनंद देतो तितकाच त्वचेसाठीही आव्हानात्मक देखील असतो. कारण आजकाल बाजारातून मिळणाऱ्या रंगांमध्ये खूप जास्त केमिकलचा वापर केला जातोय. ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि संवेदनशील बनू शकते. […]
Archives for February 2026
T20 WC 2026 PAK vs SL : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झाला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. सुपर 8 फेरीत गट 2 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने जिंकला पण नेट रनरेटचं गणित सोडवण्यात अपयश आलं. पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. पाकिस्तानने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 212 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 213 धावांचं […]
Bollywood Actress: पन्नाशी उलटली तरी अजूनही सिंगल आहेत या 5 नायिका, एकीने तर सत्तरी ओलांडली
बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकावले असले तरी पर्सनल लाईफमध्ये मात्र यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा जोडीदार यांना मिळालेला नाही. आपण बोलत आहोत अशा पाच अभिनेत्रींबद्दल ज्यांनी पन्नाशी ओलांडली तरी अजूनही त्या सिंगल आहेत. तब्बू – तब्बू बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. आता ती ५४ वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिने […]
9 कोटींमुळे जेलमध्ये गेलेल्या राजपाल यादवचं मोठं विधान; म्हणाला, थेट 1200 कोटी…
बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादवला 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे काही काळ तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला आहे. अशातच आता राजपाल यादवने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. तो चेक बाउन्स प्रकरणाबद्दल मोकळेपणाने बोलला. तसेच आपल्याकडे येत्या काळात अनेक प्रकल्प आहेत, ज्यामुळे तो श्रीमंत बनू शकतो […]
‘मेड इन भारत’ म्हणजेच सर्वोत्तम हे सुनिश्चित करा, ब्रँड INSIGHT कार्यक्रमात सद्गुरुंचे उद्योगपतींना आवाहन
28 फेब्रुवारी 2026 : कोयंबतूर येथील ईशा योगा सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय नेतृत्व कार्यक्रम ब्रँड INSIGHT दरम्यान 100 हून अधिक ब्रँड मॅनेजर्स, उद्योगमालक आणि सी-सूट अधिकाऱ्यांना संबोधित करत योगी व आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू म्हणाले, ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच सर्वोत्तम असे व्हायला हवे. तुम्ही असा ब्रँड उभारला पाहिजे. राष्ट्राचा ब्रँड उंचावला तर केवळ व्यवसायांचा नव्हे, तर […]
टाकाऊतून टिकाऊ ! आवळ्याच्या बियांपासून पतंजलीने रचला इतिहास; आयुर्वेदाच्या ताकदीला जगाचा सलाम
आवळ्याला भारतात आर्युर्वेदीक फळ म्हणून मोठे स्थान आहे. इम्युनिटीपासून ते पचनापर्यंत प्रत्येक घरात या फळाची महती माहिती आहे. परंतू या फळाच्या बियांकडे आजपर्यंत कोणाचे लक्ष गेले नव्हते. या बियांना नेहमीच फेकले जायचे. मात्र या बेकार समजू नये.आता पतंजली रिसर्चने या जुन्या विचारांना बदलले आहे.आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्रीय दृष्टीकोणातून या आवळ्यांच्या बियांवर […]