गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होत आहे. सोन्याचा भाव तर वाढत चालला आहे. सध्या जरी सोन्याचा भाव घसरला असला तरी भविष्यात हा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. असे असतानाच सध्या जगात कुठे कुठे स्वस्त सोनं कुठे मिळत आहे, ते जाणून घेऊ या. सध्या सोन्याचा भाव घसरतोय. परंतु भविष्यातही अशीच स्थिती […]
Archives for February 2026
मोठी बातमी! मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले, थोडक्यात…
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले असल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. हैदराबादवरून मुंबईला आलेले एअर इंडियाच्या विमानाचे पंख मुंबईवरू कोइंबतूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पंखांना धडकले. या घटनेवेळी दोन्ही विमानात प्रवाशी होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठी […]
जगात खळबळ! अरबी समुद्रात अमेरिका-इराण भिडले, कोणत्याही क्षणी युद्ध पेटणार
मेरिकेने मंगळवारी अरबी समुद्रात इराणचे एक ड्रोन पाडल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन वॉरशिप USS अब्राहम लिंकनकडे हे ड्रोन जात असताना त्याला अमेरिकन सैनिकांनी पाहिले. त्यानंतर अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाने झेप घेत या ड्रोनला हवेत नष्ट केले. ही घटना अशा वेळी घडली आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपल्या सैन्याची जमावजमव […]
जबडा मोडलेला, सर्जरीसाठी घ्यावं लागलं 5 लाखांचा लोन; ‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकाचा खुलासा
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक नुकताच सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ या वादग्रस्त शोमध्ये झळकला होता. या शोमध्ये अरमानने त्याच्या खरेपणाच्या आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली होती. याच शोमध्ये अमालने त्याच्या आजारपणाविषयीही खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या सर्जरीबद्दल सांगितलं आहे. अमाल मलिक हा गायक अरमान मलिकचा भाऊ […]
नाटो प्रमुख कीव्हला पोहचले असतानाच रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 450 ड्रोन आणि 70 क्षेपणास्रे डागली
रशियाने युक्रेनवर या वर्षीचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या मते रशियाने एकाच रात्री सुमारे ४५० लाबपल्ल्याचे ड्रोन आणि ७० हून वेगवेगळ्या मिसाईल डागल्या आहेत. यात ३२ बॅलेस्टीक मिसाईलचा देखील समावेश होता. जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या सांगितली जा आहे. हा हल्ला युक्रेनच्या किमान पाच भागात केला आहे. कडाक्याच्या थंडी वीज केंद्रांना […]
Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींपासून राहा नेहमी दूर, धाडस केलं की संकट आलंच; चाणक्यनीती काय सांगते?
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या.. आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली […]