• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार

February 4, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांना डिवचले होते, पाटील हवा, पटेल नको असे ते म्हणाले होते. यावर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापले. राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा विधिमंडळ नेता किंवा अध्यक्ष कोण असावा, हे ठरवणार का, असा सवाल पटेलांनी केला. “आमच्याबद्दल किंवा आमच्या पार्श्वभूमीबद्दल कोणी टिप्पणी करत असेल, तर त्यांना लाज […]

Filed Under: india

हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?

February 4, 2026 by admin Leave a Comment

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. पंकजा मुंडे जिल्हा परिषद प्रचारानिमित्त छत्रपती संभाजीनगरहून लातूरला हेलिकॉप्टरने जाणार होत्या, मात्र उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरची […]

Filed Under: Latest News

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर पलटी, वाहतूक 15 तासांपासून ठप्प, पर्यायी मार्ग कोणता?

February 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका टँकर अपघातामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या १५ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नेमकी घटना काय घडली? […]

Filed Under: india

Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं

February 4, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा अपघात झाला आहे. जाणूनबुजून माझ्या आईला कारने धडक दिली असा शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या आईला एक सफेद कार टक्कर मारताना दिसतेय. “काही तासांपूर्वी एका घृणास्पद […]

Filed Under: Latest News

सोन्याने भरलेली बॅग पाहूनही ती डगमगली नाही; रजनीकांत यांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला थेट घरी बोलावलं अन्..

February 4, 2026 by admin Leave a Comment

सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच तुम्हाला जर सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग कुठे सापडली, तर काय कराल? अशा परिस्थितीत भल्याभल्या व्यक्तीच्या मनात नको-नको ते विचार येऊ शकतात. इतकं सोनं पाहिल्यानंतर ती बॅग आपल्याकडेच ठेवून घेऊ, असंही काहींच्या मनात येऊ शकतं. परंतु चेन्नईमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या पद्मा यांनी जे केलं, त्याचं कौतुक आता […]

Filed Under: entertainment

Railway Budget 2026 : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, बजेटमध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी; 5 मोठ्या घोषणा काय?

February 4, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी तब्बल २,९३,०३० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अर्थसंकल्प ठरला आहे. याद्वारे भारतीय रेल्वेला जागतिक स्तरावर नेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यात रेल्वेचे आधुनिकीकरण, प्रवाशांची सुरक्षा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘ही’ खास बाईक लॉन्च, किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा भारतात कधी येणार स्वस्त मॉडेल
  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in