Bollywood Actor : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘देवदास’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित रोमँटिक ड्रामा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानने काही काळापूर्वी ‘देवदास’ विषयी केलेली भावनिक आणि प्रामाणिक वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली आहेत. 2024 मध्ये 77 व्या लोकार्नो […]
Archives for February 2026
वी लव्ह कोरियन गेम्स… तीन बहिणींनी स्वत:ला संपवलं, पोलिसांना डायरी सापडताच… नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. येथे टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत सिटी सोसायटीमध्ये ९व्या मजल्यावरून तिन्ही अल्पवयीन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सांगितले जात आहे की, घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट आणि एक डायरी सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये तिन्ही बहिणींनी लिहिले […]
8:37 ला शेवटा ‘तो’ फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचा शेवटचा फोन कोणाला?
राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्वीचा शेवटचा फोन कॉल कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी झाला होता. अपघाताच्या काही वेळापूर्वी, म्हणजेच सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा संवाद साधण्यात आला. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना जिल्हा परिषदेच्या जागावाटपा संदर्भात, विशेषतः सुपे गटातील उमेदवारीबाबत काही तक्रारी केल्या होत्या. या फोन संवादात, अजित पवार […]
T20 World Cup 2026 तीन दिवसांवर आलाय तरी टीम इंडियाकडे 3 प्रश्नांची उत्तरं नाहीत, कसं जिंकणार?
टी 20 वर्ल्ड कप तोंडावर आलाय. पुढच्या तीन दिवसात क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होतोय. नुकताच टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत दमदार विजय मिळवला. 4-1 ने ही मालिका जिंकली. ही सीरीज म्हणजे टीम इंडियासाठी वर्ल्ड कप आधीची रंगीत तालिम होती. या मालिकेमुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना काही प्रयोग करता […]
‘आई कुठे काय करते’मधल्या ईशाचा होणारा नवरा कोण? बालकलाकार म्हणून केलं होतं काम
'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. या मालिकेत ईशाची भूमिका साकारणारी अपूर्वा गोरे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वाने नुकतंच तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अपूर्वाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली असून त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत तिने प्रेमाची […]
R I P.. ‘धुरंधर 2’चा टीझर पाहून दिग्दर्शकाची अशी पोस्ट; थेट दिला इशारा
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर त्याच्या सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी ‘धुरंधर 2’चा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधील धमाकेदार अॅक्शन पाहिल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. आता लवकरात लवकर ट्रेलर आणि त्यानंतर चित्रपटसुद्धा प्रदर्शित करा, अशी भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. फक्त […]