• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Pune Maval Expressway Traffic | 15 तास कार, टॅक्सी, ट्रकमध्येच बसून, प्रात:विधीलाही जाण्याची सोय नाही, पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प

February 4, 2026 by admin Leave a Comment

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर काल सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन वायू वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा अपघात झाला. सायंकाळी सुमारे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून, टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली. या अपघातामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघाताला आता 15 ते 16 तास उलटले […]

Filed Under: india

Sunil Tatkare EXCLUSIVE : विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न

February 4, 2026 by admin Leave a Comment

सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून आपला प्रश्न उपस्थित केला आहे, “विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात?” शरद पवार यांच्या राजकीय निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दलच्या वक्तव्याचा संदर्भ देत, तटकरे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या पूर्वीच्या चर्चांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, जर राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) भाजपासोबत आला, तर सत्तेचा वाटा […]

Filed Under: Latest News

50 वर्षांपूर्वीचा ‘शोले’ला टक्कर देणारा चित्रपट, कमाईने रचला होता इतिहास, बनवण्यासाठी निर्मात्याने विकले होते घर

February 4, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Movies : बॉलिवूडमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाला टक्कर देणारा 50 वर्षांपूर्वीचा चित्रपट ज्याला बनवण्यासाठी निर्मात्यांना घर विकावे लागले. त्याच चित्रपटाने प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात कमाई केली. आजपासून सुमारे 50 वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीने एक अभूतपूर्व क्षण अनुभवला. एकीकडे अ‍ॅक्शन, ड्रामा आणि मैत्रीची अजरामर कहाणी सांगणारा ‘शोले’ तर दुसरीकडे भक्ती, श्रद्धा आणि […]

Filed Under: entertainment

महंत स्वामी महाराज हे आध्यात्मिक प्रेरणेचे स्त्रोत, 92 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

February 4, 2026 by admin Leave a Comment

जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि BAPS स्वामीनारायण संस्थेचे सहावे आध्यात्मिक प्रमुख पूज्य महंत स्वामी महाराज यांची आज ९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने गुजरातच्या अटलादरा येथे अक्षराक्षरम् हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी हिंदू धर्मग्रंथाचे पठण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक […]

Filed Under: india

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? ती सर्वात मोठी अट काय? सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं चेंडू टोलावला

February 4, 2026 by admin Leave a Comment

Sunil Tatkare-Ajit Pawar-Sharad Pawar-NCP: दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनि‍करणाची चर्चा सुरू होती आणि लवकरच त्याविषयीची घोषणा दिवंगत अजितदादा पवार करणार होते असा दावा पुढे आला. त्यावर अजितदादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवले. त्यानंतर काल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुद्धा या चर्चांना काही अर्थ नसल्याचे संकेत दिले. तर आज शरद पवार यांनी […]

Filed Under: india

कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? का लागलेत ‘जस्टीस फॉर सावी’चे बॅनर?

February 4, 2026 by admin Leave a Comment

कोल्हापूरच्या कोर्टात एक मोठा खटला सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या खटल्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच केसेस घडत असतात, जिथे खोट्या आरोपांमुळे अन्याय सहन करावा लागतो. अशात बऱ्याचदा निर्दोष व्यक्तींचं आयुष्य पणाला लागतं. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत सावी अशाच कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. या मालिकेची इतकी चर्चा होत आहे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in