एक काळ असाही होता जेव्हा लोक टीव्हीवर रोजच्या कौटुंबिक ड्रामांपासून थोडा ब्रेक घेऊ इच्छित होते. लोकांना काहीतरी वेगळं, जास्त भय निर्माण करणारं पाहायचं होतं. रात्रीच्या वेळी असा कंटेंट, जो पाहताना अंगावर काटा येईल, असा जास्त लक्ष वेधून घेत होता. याच कारणामुळे हॉरर जॉनर हळूहळू आपली जागा बनवू लागला. प्रेक्षकांना अशा कहाण्या आवडू लागल्या होत्या, ज्या […]
Archives for February 2026
Ajit Doval : युद्धाची स्थिती, प्रचंड तणाव, भारताचे खरे ‘धुरंधर’ NSA अजित डोवाल महत्वाच्या मिशनवर
मिडिल-ईस्टमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सिक्योरिटी एडवायजर (NSA) अजित डोवाल सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत. डोवाल रियादमध्ये आपल्या सौदी समकक्षासोबत चर्चा करणार आहेत. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याची घोषणा केली आहे. यात डोवाल अधिकृत दौऱ्यासाठी रियाद येथे आले आहेत, असं म्हटलय. भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी एअरपोर्टवर त्यांचं स्वागत केलं. सौदी अरेबियाचे राजकीय […]
17 फेब्रुवारी रोजी भारतात भर दिवसा तब्बल इतक्या तासांसाठी होणार पूर्ण अंधार?, जाणून घ्या सूर्यग्रहणात…
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिवसा काळोखा पसरेल. थेट चश्मा किंवा इतर उपकरणांच्या मदतीने तुम्ही सूर्यग्रहण आरामात बघू शकता. 2026 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे. यामुळे खगोलीय दृष्ट्या या महिन्याता जास्त महत्व आहे. ग्रहण म्हटले की, शास्त्रज्ञांसाठी मोठा दिवस असतो, अनेक संशोधने […]
NCP Merge: राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी त्या तीन अटी; अखेरच्या त्या शर्तींमुळे होणार घात? धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा काय?
Dharmarao Baba Atram on Sharad Pawar-Ajit Pawar NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनिकरणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. आतापर्यंत अजितदादा गट या चर्चांवर कानावर हात ठेवत आला आहे. अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे दोन्ही राष्ट्रवाद एकत्रिकरणाची प्रक्रिया मध्येच थांबल्याचा दावा करण्यात येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आतापर्यंत विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत होते. आता ते […]
पुष्पा-दृश्यमपेक्षाही कडक, 2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर, कमी बजेट कमाई दमदार; पदरात 7 फिल्मफेअर
कुटुंब, क्राइम आणि माइंड गेमचं परफेक्ट समीकरण.. प्रत्येक सीनमध्ये चकीत करणारा ट्विस्ट आणि सस्पेन्सचा भरणा असलेली दमदार कथा. जर तुम्ही सिनेप्रेमी असाल आणि त्यातही जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर सर्वाधिक आवडत असतील तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच थक्क करेल. 2 तास 19 मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. यातल्या प्रत्येक सीनमध्ये भीती, राग आणि न्यायाची […]
क्रूरतेचा कळस… गाय दूध देत नव्हती म्हणून चक्क… त्या धक्कादायक घटनेने अख्खा देश हादरला
Crime News : मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ काही लिटर दूध मिळवण्याच्या लालसेपोटी एका दूध विक्रेत्याने मुक्या जनावरावर अशी क्रूरता केली की हे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. ही घटना टीकमगड शहरातील बैकुंठ मोहल्ल्यातील […]