मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आलेली नाही. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड समर्थक आणि जरांगे समर्थक यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यात थेट “मनोज जरांगे यांना […]
Archives for February 2026
मला वाटलं कपल असतील… रात्री 2 वाजताचं ते दृश्य… ट्रिपल सुसाईड केसमध्ये प्रत्यक्षदर्शीने सांगितली ती गोष्ट..
रात्री बरोबर 2 वाजले होते… समोरच्या फ्लॅटत्या बालकनीतील दिवे सुरु होते… माझी नजर अचानक तेथे गेली… कारण त्या क्षणी रेलिंगवर कोणीतरी बसलेलं दिसणं सामान्य नव्हतं. मला वाटलं की ते एक कपल असेल. एक माणूस मागे उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरा त्याला मागे खेचत होता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता… संबंधित धक्कादायक घटना सांगणाऱ्या […]
Border 2 OTT Release : सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ लवकरच ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 23 जानेवारी 2026 रोजी सनी देओलचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. शिवाय बॉक्स ऑफिसवर त्याची कमाईसुद्धा चांगली सुरू आहे. यासोबतच चाहते हा देशभक्तीपर चित्रपट घरी बसल्या […]
‘कोरियन लवर गेम’मुळे गेला 3 मुलींचा जीव, काय आहे हा जीव घेणारा गेम?
बुधवारच्या मध्यरात्री सुमारे २:३० वाजता, जेव्हा गाजियाबाद गाढ झोपेत बुडालेला होता, तेव्हा एका घटनेने संपूर्ण परिसर हादरला. ही घटना भारत सिटी सोसायटीच्या ९व्या मजल्यावरून घडली. येथे तीन अल्पवयीन बहिणींनी घराच्या खिडकीतून उडी मारून स्वत:चा जीव दिला आहे. पोलिस आणि प्राथमिक अहवालांनुसार, या तिन्ही बहिणी टास्क-आधारित ऑनलाइन गेम, विशेषतः एका कोरियन लवर गेमच्या आहारी गेल्या होत्या. […]
बऱ्याच दिवसांनी दोन मित्र भेटले, गप्पा रंगल्या, जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला तिथेच घात झाला, पुण्यातील थरारक घटना
दोन जुने मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले. त्यांच्यात मस्त गप्पा रंगल्या होत्या. या गप्पा रंगात आलेल्या असताना जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्यांच्यात एका फोन कॉलवरुन इतकं जोरदार, टोकाचं भांडणं झालं की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयता घेऊन सपासप वार केले. धनकवडी भारती विद्यापीठ परिसरात त्रिमूर्ती चौकाजवळ 2 फेब्रुवारीला रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. चेतन […]
अजितदादांचं बारामतीतच स्मारक होणार; शरद पवार आणि जय पवार यांच्यात दीड तास चर्चा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांचं अचानक जाणं सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे पवार कुटुंबही हादरून गेलं आहे. अचानक झालेल्या या घटनेने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात ठिकठिकाणी अजितदादांच्या अस्थी विसर्जित केल्या जात असून शोकसभांचंही आयोजन करण्यात आलं आहे. आता अजितदादा यांचं स्मारक करण्यासाठी स्वत: […]