अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार अशी मागणी करत आहेत, की भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी त्यांनी व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, मात्र भारतानं याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्या देशांवर प्रतिबंध आहे, अशा देशांकडून आम्ही तेलाची खरेदी करणार नाही, अमेरिकेनं भारतावर भारत […]
Archives for February 2026
एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
धाराशिव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांची नाराजी चर्चेचा विषय असते. आता माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला दांडी मारली. जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना आमदार तानाजी सावंत मात्र गैरहजर होते. मंत्रिमंडळात डावलल्यापासून आमदार तानाजी सावंत पक्षाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कायम गैरहजर दिसतात. […]
Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय?
Pankaja Munde at Latur: लातूर जिल्ह्यातल्या जानवळ येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गावकरी नाराज झालेले पाहायला मिळाले. जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते, पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे अगोदर […]
ऐश्वर्या रायने रक्त सांडलं… शाहरुख खान दारू प्यायला… माधुरी दीक्षितबद्दल तर नको त्या अफवा… कोणालाच माहिती नसलेलं मोठं रहस्य
अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, गोंविदा, जॅकी श्रॉफ यांनी एक काळ बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा होते. तेव्हा 50 कोटींच्या बजेटमध्ये एक सिनेमा तयार झालेला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा व्यवसाय केला. त्या सिनेमाचं नाव आहे ‘देवदास’, आजही […]
सर्वात मोठा सेल….या फोनवर मिळतेय प्रचंड सूट, फीचर्स आणि बॅटरी पाहून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
मोटोरोला एज 60 प्रो हा स्मार्टफोन सध्या अमेझॉनवर 28 हजारापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर असून यात 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. तर तुम्हाला यामध्ये मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. तर फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त या फोनवर कस्टमर एलिजिबल क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही आणखी सवलतीचा फायदा घेऊ शकता. […]
थंड चहा पिण्याचे शरीरावर काय होतात परिणाम? फायदे की हानी…, घ्या जाणून
अनेकांची सकाळ चहा प्यायल्या शिवाय होत नाही. अनेकांना चहा पिण्याची प्रचंड सवय असते. पण चहा पिण्याला देखील प्रमाण आहे. जास्त प्रमाणात चहा देखील आरोग्यास योग्य नाही. अनेकांना गरम चहा प्यायला आवडेत. तर अनेक जण थंड चहा पितात. थंड चहा पिल्याने अनेकांना ताजेतवाने आणि आरामदायी वाटते. आईस्ड टी असो किंवा फ्रिजमध्ये ठेवलेला उरलेला चहा असो, दोघांचेही […]