“आमचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी पाच जुलै 2025 ला प्रधानमंत्र्यांचा आवडता केंद्रातला मंत्री पियुष गोयल त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही आता जे काही करत आहात, याचा परिणाम अमेरिकेसमोर झुकावं लागणार. मोदी हे सरेंडर झाले आहेत,पण समोर जी भविष्यवाणी केली होती तीच आता समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी ज्याप्रकारे […]
Archives for February 2026
ओव्हनशिवाय फक्त घरी बनवा क्रीमी चॉकलेट फज… झटपट जाणून घ्या रेसिपी
चॉकलेट पासून तयार झालेले पदार्थ लहान मुलांपासून मोठ्या माणसांना देखील प्रचंड आवडतात. जर तुम्ही कमी वेळात आणि कमी मेहनतीने बनवता येईल अशा गोड पदार्थाच्या रेसिपीच्या शोधात असाल, तर फक्त 3 घटकांचा ‘चॉकलेट फज’ तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. सण असो, पार्टी असो, अनपेक्षित पाहुणे असो किंवा फक्त गोड पदार्थाची इच्छा… ही रेसिपी प्रत्येक परिस्थितीत खऱ्या अर्थाने उत्तम […]
तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय? सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड
आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जेव्हा हाच फोन स्लो होतो किंवा अडकायला लागतो, तेव्हा कामात व्यत्यय येतो. फोन जुना झाला की त्याचा वेग मंदावणे स्वाभाविक असले, तरी काही सेटिंग्ज बदलून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स सुधारू शकता. अनेकदा ॲप्स वापरताना मोठ्या प्रमाणात कॅशे डेटा जमा होतो. यामुळे मेमरी भरते आणि फोन […]
T20 Ranking : इशान किशनने एका मालिकेत केली कमाल, 32 खेळाडूंना झटक्यात टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पुढच्या एक महिनाभर रंगणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण बदलताना दिसणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत उत्तरोउत्तर वाढत जाणार यात काही शंका नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी विराजमान आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही […]
Multibagger Stock: या शेअरची बाजारात डरकाळी; 4,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता रॉकेट भरारी
RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर या शेअरने बाजारात मोठी मजल मारली. आज 4 फेब्रुवारी रोजी इंट्राडे सत्रात हा शेअर 4 टक्क्यांनी वाढला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या यादीत घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर या शेअरने ही भरारी घेतली आहे. बुधवारी या स्टॉकने 66.98 रुपयांच्या दिवसभरातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे ट्रेडर्ससह गुंतवणूकदारांचा फायदा झाला. 16 जानेवारी रोजी हा शेअर 52 […]
शाहिद कपूरच्या अडचणीत वाढ… कुख्यात गुंडाच्या मुलीमुळे सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात
अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘ओ रोमियो’ सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता शाहिद कपूर स्टारर ‘ओ रोमियो’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला… अशी मांगणी करत हुसेन उस्ताराच्या मुलीने न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या शाहिद […]