बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी अनेक नाती पहायला मिळतात, जी तुटल्यानंतर लोकांसमोर कटू सत्य येतं. असंच एक नातं अभिनेता आदित्य पांचोलीचंही होतं, जे सुरुवातीला लोकांच्या नजरेपासून लपून राहिलं, परंतु जेव्हा त्या नात्यातच काही गोष्टी बिनसल्या, तेव्हा जगापासून ते लपवणं कठीण गेलं. आदित्य पांचोली त्याच्या करिअर आणि चित्रपटांपेक्षा अधिक अभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपमुळे चर्चेत राहिला. ही […]
Archives for February 2026
प्राची बॉस होती, निशिका आणि पाखी तर… अचानक तीन बहिणींनी आयुष्य संपवलं; त्या घटनेनंतर वडिलांचा धक्कादायक खुलासा काय?
Crime News : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात माणुसकी हादरवून टाकणारी घटना घडली. भारत सिटी सोसायटीतील बी-1 टॉवरच्या फ्लॅट क्रमांक 907 मधून काहीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच सोसायटीतील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. तेथे दिसलेलं दृश्य पाहून सर्वजण सुन्न झाले. इमारतीखाली तीन अल्पवयीन मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या […]
ग्लूटेन फ्री डायट केल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमके काय फायदे होतात?
ज्या लोकांना ग्लूटेनची समस्या आहे त्यांना बर्याचदा ग्लूटेन मुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्लूटेन हा एक प्रकारचा प्रथिने आहे जो गहू, बार्ली, राई आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये आढळतो. बहुतेक लोक ते सहज पचवतात, परंतु काही लोकांमध्ये यामुळे पचनात समस्या उद्भवू शकतात. आजकाल सोशल मीडियावर हा आहार आरोग्यासाठी वरदान मानला जात आहे आणि त्याची लोकप्रियता […]
सनी लियोनी झाली ऊप्स मोमेंटची शिकार, शेजारी असणाऱ्या नवऱ्याने…, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
Sunny Leone : बॉलिवूडपासून साऊथ सिनेसृष्टीपर्यंत आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. सनी सध्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला 16’चे सूत्रसंचालन करत असून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शोमधील अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतानाच आता सनी लिओनीचा आणखी एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. […]
मीठाच्या पाण्यामध्ये हा एक पदार्थ मिसळा, डोक्यावरील तणावाचा डोंगर होईल कमी
दिवसभर काम केल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही थकतात. पायात जडपणा, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवणे सामान्य आहे. अनेकदा असा विचार केला जातो की केवळ विश्रांती घेतल्याने किंवा झोपल्याने आराम मिळतो, परंतु आयुर्वेदात यासाठी एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत दिली आहे पाय स्नान. ही प्रक्रिया काही मिनिटांत शरीर आणि मनाला शांती देते. पाय स्नान म्हणजे पायाला […]
‘धुरंधर 2’मधील बडे साहब कोण? इंडस्ट्रीतल्या मोठ्या नावाची चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
‘बाहुबली’चा पहिला भाग पाहिल्यानंतर जसं प्रेक्षकांना ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ हा प्रश्न सतावत होता, तसंच आता ‘धुरंधर’ पाहिलेल्या प्रेक्षकांना ‘बडे साहब आहे तरी कोण?’ हा प्रश्न सतावत आहे. ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत या चित्रपटातील काही महत्त्वांच्या दृश्यांचं शूटिंग […]