• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

मुंबई हादरली! हायड्रोजन गॅसच्या फुग्यांच्या स्फोटात 3 जण भाजले, अंगावर काटा आणणारा Video समोर

February 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेतील जखमींमध्ये दोन तरूण […]

Filed Under: Latest News

Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?

February 4, 2026 by admin Leave a Comment

आजघडीला सोन्याला खूपच किंमत आली आहे. सोन्याचा भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात फक्त सोने हे फक्त दागिन्यांच्या रुपातच आहे असे नाही. भारतात पृथ्वीच्या पोटातही सोन्याचा साठा आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले राज्य कोणते आहे, याबाबत जाणून घेऊ या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) सोन्याचे उत्खनन आणि उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास कर्नाटक राज्य सर्वाधिक […]

Filed Under: india

देशातील अनोख गाव, जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट आणि व्हिसा, कारण…

February 4, 2026 by admin Leave a Comment

कधी तुम्ही असा विचार केला आहे का की, एकाच गावात राहून दोन देशांत एकाच वेळी वास्तव्य करता येऊ शकते? की तुमच्या घराचा एक भाग भारतात आणि दुसरा भाग थेट म्यानमारमध्ये असेल? हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असले तरी भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्यात असलेले लोंगवा गाव हे वास्तव अनुभवायला मिळते. नागालँडच्या मोन जिल्ह्यात हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेले […]

Filed Under: Latest News

Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?

February 4, 2026 by admin Leave a Comment

आधी युरोपियन संघ आणि त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डीलमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या या दोन मोठ्या करारांचा पाकिस्तानला थेट मोठा फटका बसणार आहे. याचा परिणाम हा पाकिस्तानच्या कॉटन एक्सपोर्टवर होणार आहे. त्यामुळे भारताच्या या दोन महत्त्वाच्या डील होताच पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारतानं अलिकडेच दोन महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत, ज्यामध्ये […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या

February 4, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपदाचा मानकरी कोण असणार? याची उत्सुकता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच लागली आहे. टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यापासून आतापर्यंत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे.पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अद्यापपर्यंत यजमान देश जिंकलेला नाही. इतकंच काय तर गतविजेता संघाला आपलं जेतेपद कायम ठेवता आलेलं नाही. पण 2026 टी20 […]

Filed Under: Latest News

दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा

February 4, 2026 by admin Leave a Comment

नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या सीक्वेलविषयी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या चित्रपटाच्या निर्माती वैजयंती आणि दिग्दर्शक जरी याविषयी मौन बाळगून असले तरी सोशल मीडियावर याच्याशी संबंधित अनेक अपडेट्स समोर येत आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणची एक्झिट झाली आहे. आता सीक्वेलमध्ये […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Page 186
  • Page 187
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वयाच्या 45 व्या वर्षी रणबीर कपूरच्या बहिणीची नवी सुरुवात, आधी काय करायची काम?
  • Iran US Talk : चर्चा फिस्कटली तर..भविष्य ओळखून भारताकडून झटपट दुसऱ्या मिशनला सुरुवात, मोदींच्या दोन खास माणसांनी संभाळला मोर्चा
  • 5 मिनिट, 5 सेकंदाचं सर्वात रोमँटिंक गाणं, जुन्या प्रेमाला भेटण्याची होईल इच्छा; आजही लोकांचं सर्वात फेव्हरेट!
  • रणवीर सिंगच्या अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंह? ‘मिस्ट्री गर्ल’सोबत काही फोटो समोर येताच…
  • EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in