टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. […]
Archives for February 2026
अमेरिकेसोबतच्या डीलनंतर भारताला पहिला मोठा धक्का, रशियातून मोठी बातमी, पुतिन यांच्या एका कॉलमुळे टेन्शन वाढलं
भारत आणि अमेरिकेमध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे, भारतासोबत ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे त्यांनी भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के इतका केला आहे, या ट्रेड डीलचा भारताला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे या ट्रेड डीलनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील घडामोडींना […]
T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर
आयसीसी स्पर्धांमध्ये तसं पाहिलं तर टीम इंडियाची कामगिरी हवी तशी होत नव्हती. 1983 चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर जेतेपदाची चव चाखण्यासाठी बराच कालावधी गेला. पण 2007 पासून टीम इंडियाचं चित्र पालटलं आणि खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू आहे. त्याला मुहूर्त लाभला तो टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा.. 2007 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. आतापर्यंत या […]
IND vs AFG : 4 षटकार-9 चौकार, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई
अंडर 19 टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या उपांत्य पूर्व फेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. वैभव या निर्णायक सामन्यात 30 धावा करुन बाद झाला होता. मात्र वैभवने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध आपला तडाखा दाखवला आहे. वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावत टीम इंडियाला अप्रतिम […]
8.38 पर्यंत सगळं ठीक, 8.44 ला विमान कोसळलं… अजित दादांसोबत शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय झालं?
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळले. अशातच आता अजित पवार यांनी शेवटचा कॉल काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केल्याचे समोर आले आहे. अवघ्या एका मिनिटाच्या कॉलमध्ये हे दोघे […]
तुमच्या जन्मकुंडलीत शनि देवाची स्थिती कमकुवत असेल तर करा ‘हे’ उपाय
हिंदू धर्मग्रंथांमध्ये, शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्माचे फळ देणारा मानले जाते. तसेच ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान देण्यात आले आहेत. कोणत्याही जन्म कुंडलित जेव्हा शनि शुभ स्थितीत असतो तेव्हा त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. तसेच शनिदेव हे असे एकमेव देव आहेत जे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले आणि वाईट फळ देतात, म्हणूनच शनिदेव हे नाव […]